कसाल – मालवण मार्गावर भीषण अपघात

युवकाचा जागीच मृत्यू मालवण : कसाल महामार्गावरील सावरवाड चेक पोस्टनजिकच्या वळणावर सोमवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल आणि स्विफ्ट डिझायर कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ओंकार चव्हाण या फोंडाघाट येथील युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. फोंडाघाट आणि हरकुळ परिसरातील ४ ते…








