Category महाराष्ट्र

सागरी सुरक्षेसोबतच मत्स्योत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मुंबई : सध्याचा काळ हा एआय तंत्रज्ञानाचा काळ आहे. सागरी सुरक्षा बळकट करणे आणि मत्स्योत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा असल्याचे प्रतिपादन मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले. मंत्रालयात आज…

अनंत पिळणकर, देवेंद्र पिळणकर यांच्यावरील हद्दपारीच्या कारवाईमुळे शिवसेना आक्रमक

शिवसेना शिष्टमंडळाने प्रांताधिकारी यांची भेट घेत केला तीव्र निषेध चुकीच्या कारवाई विरोधात आंदोलन छेडण्याचा दिला इशारा

कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रा – भव्य दिव्य लेझर शोचे आयोजन

देवगड : बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या सौजन्याने यंदाच्या कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रेमध्ये भाविकांसाठी भव्य दिव्य लेझर शो आयोजित करण्यात आला आहे. शिवतांडव व बीम शो हे दोन प्रकार यात्रेच्या निमित्ताने भाविकांना अनुभवता…

संत रविदास हे समाज व विज्ञानवादी त्यांचे विचार तळागाळात नेऊया – चंद्रसेन पाताडे

शिडवणे येथे जयंती कार्यक्रम उत्साहात संपन्न शिडवणे : संत शिरोमणी गुरू रविदास महाराज हे तेराव्या शतकातील समाजवादी व विज्ञानवादी दृष्टिकोन बाळगणारे महान संत होते.संत रविदास यांचे मौलिक विचार आपण सर्वांनी तळागाळात नेऊन पोहोचवूया असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती…

परप्रांतीय भंगार व्यवसायिकांच्या बांधकामावर कारवाई करा

आ. निलेश राणे यांचे नगरपरिषद व पोलीस प्रशासनाला पत्र मालवण : मालवण नगरपरिषदहद्दीतील वायरी आडवन येथे काही परप्रांतीय भंगार व्यवसायिक यांनी अनधिकृतपणे अतिक्रमण करत बांधकाम केले असून येथे अनेक गैरप्रकार सुरु आहेत, तरी सदरील अनधिकृत बांधकाम हटवत परिसर मोकळा करावा.…

दोडामार्ग येथे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पालकमंत्र्यांकडून तातडीने दखल.

दोडामार्ग-तिलारी भागात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा, तातडीने अहवाल पाठवा पालकमंत्री नितेश राणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील तिलारी परिसरात रविवारी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानाची सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी तातडीने…

कै. बुवा संतोष वामन केसरकर स्मृती प्रित्यर्थ निमंत्रित भजन स्पर्धा

संतोष केसरकर मित्रपरिवार आणि कुलस्वामिनी प्रासादिक भजन मंडळ पावशी बेलनदी वाडी यांचे आयोजन कुडाळ : मंगळवार दिनांक ४ मार्च २०२५ रोजी संतोष केसरकर मित्रपरिवार आणि कुलस्वामिनी प्रासादिक भजन मंडळ पावशी बेलनदी वाडी यांच्या वतीने कै. बुवा संतोष वामन केसरकर स्मृती…

दोडामार्ग तालुक्यात अवकाळी पाऊस

शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात अनेक ठिकाणी ढगांचा गडगडासह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली तर काही प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. यावेळी केर गावात मोठ्या प्रमाणात गाराही बरसल्या. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने तालुकावासिय मात्र सुखावले आहेत. तर काजु…

सासोली-हेदुस येथे दोन डंपर धडकल्याने भीषण अपघात,

चालक गंभीर जखमी दोडामार्ग : सासोली-हेदुस येथे एका डंपरने दुसऱ्या डंपरला मागून धडक दिल्याने अपघात घडला. या अपघातात डंपर चालक गंभीर जखमी झाला आहे. कौस्तुभ नंदन मयेकर (वय २२, रा. कुडाळ) असे त्याचे नाव असून त्याचा हात आणि पाय फॅक्चर…

आजऱ्यातील मद्यधुंद अवस्थेतील पर्यटकाने चार गाड्या उडविल्या…

सावंतवाडीतील प्रकार; प्रकरण पोलीस ठाण्यात, चौकशी सुरू… सावंतवाडी : मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या एका कारचालकाकडून चार गाड्या उडविण्याचा प्रकार सावंतवाडीत घडला. त्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली. त्याला अखेर येथील बसस्थानक परिसरात ताब्यात घेण्यात आले. हा प्रकार आज सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास…

error: Content is protected !!