Category महाराष्ट्र

मृत्यूनंतरही समाजासाठी प्रकाश…

सावंतवाडीच्या सविता धारणकर यांचे मरणोत्तर “नेत्रदान”… ​सावंतवाडी : भटवाडी येथील श्रीमती. सविता धारणकर यांनी मृत्यूनंतर आपले डोळे दान करण्याचा जो संकल्प केला होता, तो त्यांच्या कुटुंबीयांनी अत्यंत आदरपूर्वक पूर्ण केला आहे. श्रीमती. धारणकर यांचे वयाच्या ८० व्या वर्षी वृद्धापकाळाने काल…

मनसेची जिल्हा कार्यकारणीची 2 जानेवारीला कुडाळमध्ये महत्त्वाची बैठक

महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची बैठक येत्या शुक्रवारी दिनांक 02/01/2026 रोजी दुपारी ठीक 3.30 वाजता हॉटेल लाईम लाईट सरकारी रुग्णालया समोर कुडाळ येथे आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष धीरज परब, जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर व जिल्हा सचिव बाळा पावसकर तसेच…

पगारदार पतसंस्थांच्या समस्या सोडवा; राज्य सहकारी फेडरेशनकडे निवेदन सादर

प्राथमिक शिक्षक पतपेढी अध्यक्ष चंद्रसेन पाताडे यांची मागणी संतोष हिवाळेकर / पोईप

कुडाळ बाजारपेठेत मध्यरात्री भीषण अपघात.

कुडाळ : कुडाळ बाजारपेठेत मध्यरात्रीच्या सुमारास एका भरधाव बॅलेनो कारने भीषण धुमाकूळ घातला. या अपघातात बाजारपेठेतील स्टॉल्स, उभी वाहने आणि एका एटीएम केंद्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने, ही घटना मध्यरात्री घडल्याने मोठी जीवितहानी टळली असली तरी बाजारपेठेत भीतीचे वातावरण…

बामणादेवी मित्रमंडळ आणि ग्रामस्थ, घावनळे यांच्या वतीने सत्यनारायण महापूजेचे आयोजन

कुडाळ : गुरुवार दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी वर्षाच्या पहिल्या दिवशी बामणादेवी मित्रमंडळ आणि ग्रामस्थ, घावनळे यांच्या वतीने सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. या पूजेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वा. श्री सत्यनारायण…

कणकवली नगरपंचायतीत भाजपाचा अधिकृत गट स्थापन

*गटनेतेपदी सुप्रिया समीर नलावडे यांची निवडकणकवली : कणकवली नगरपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेवकांचा “कणकवली नगरपंचायत भारतीय जनता पार्टी गट” अधिकृतरीत्या स्थापन करण्यात आला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना लेखी पत्र देण्यात आले असून, गट स्थापन…

वाळू उत्खनन आणि उपलब्धतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळूची उपलब्धता आणि प्रलंबित लिलाव प्रक्रियेबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली. या बैठकीला आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा खनिकर्म अधिकारी उमेश बरडे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळू व्यावसायिक…

जिल्हा परीषद आढावा बैठक संपन्न

जानेवारी अखेरपर्यंत विकास कामे पूर्ण करा -पालकमंत्री नितेश राणे • निधी 100 टक्के खर्च करा • कामात हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाई करणार • विकासकामे गुणवत्तेसह वेळेत पूर्ण करा सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परीषदेला मुबलक प्रमाणात निधी…

पावशी जिल्हा परिषद मतदारसंघातून सिद्धेश परब यांच्या नावाची जोरदार चर्चा

कुडाळ : काहीच दिवसांपूर्वी नगरपंचायत – नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांचे निकाल हाती लागल्यानंतर सर्वांना पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. कुडाळ तालुक्यातील एक महत्वाचा मतदारसंघ म्हणजे पावशी जिल्हा परिषद मतदारसंघ. या मतदारसंघातून अनेक दिग्गज उमेदवार…

कुख्यात आरोपी राजन शंकर गमरे जेरबंद

हत्यार बाळगून जबरी चोरीसारखे गुन्हे दाखल हत्यार बाळगून जबरी चोरीसारखे गुन्हे दाखल असलेला कुख्यात आरोपी राजन शंकर गमरे, वय 57, रा. कालिना, सुंदरनगर, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई याला स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने आज कणकवली रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून शिताफीने ताब्यात…

error: Content is protected !!