कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे रविवारी १५ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे – सकाळी १०.४५ वा. मुंबई येथून मोटारीने जुहू विमानतळाकडे प्रयाण, सकाळी ११.०० वा. पवनहंस, जुहू विमानतळावरून हेलिकॉप्टरने (VT-DBH) देवगडकडे प्रयाण, दुपारी १२.१५ वा. एस. एच. केळकर कॉलेज, देवगड येथे हेलिकॉप्टरने आगमन, दुपारी १२.३० वा. श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे (दक्षिण काशी) यात्रा निमित्त दर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत, दुपारी १.३० वा. मोटारीने हेलिपॅडकडे प्रयाण, दुपारी २.०० वा. एस. एच. केळकर कॉलेज येथून हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण, दुपारी ३.१५ वा. पवनहंस, जुहू विमानतळ येथे आगमन झाल्यानंतर मोटारीने अधिश निवासस्थान येथे प्रस्थान केले जाईल, असा दौरा संपन्न होणार आहे.

मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे १५ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर
1
/
107
'गद्दारी करून आमदारकी नको होती, म्हणून गेलो नाही' - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhvanaik
'वैभव नाईक शिंदेंकडून लढणार होते' - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane
सावंतवाडीत लवकरच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणार #sawantwadi
पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे भामटाचोर सीसीटीव्हीत कैद #kudal
यांना तरी तिकडे जावे लागले किंवा त्यांना तरी इकडे यावे लागेल #sawantwadi
ताज सारखं हॉटेल सिंधुदुर्गात येणं ही जिल्ह्यासाठी फार मोठी गोष्ट #sawantwadi
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पहिल्या 5 स्टार हॉटेलचा मार्ग मोकळा तरुण - नितेश राणे | Nitesh Rane
सावंतवाडीतील तिरंगा रॅली राज्यात दुसरी; विशाल परबांकडून आभार #vishalparab #sawantawadi
दोडामार्गात ६ वर्षांच्या चिमुरड्यासह २५ वर्षीय तरुण तिलारीत वाहून गेला #dodamarg
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
1
/
107

Subscribe







