चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ मुंबई संचलित,श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथील चार विद्यार्थ्यांना ग्लोबल फाउंडेशन, पिंगुळी संस्थेमार्फत ‘ज्ञान ज्योत’ शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
मंथन खोबरेकर (६ वी), धृतीका ठुंबरे (७ वी), दुर्वेश करलकर (१० वी) व लावण्या केरकर (५ वी) या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ₹३,६००/- इतकी शिष्यवृत्ती देण्यात आली.
मा. श्री. प्रसाद परब व मा. श्री. गुरु देसाई यांच्या सहकार्यामुळे ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना प्राप्त झाली.
या सहकार्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक माणिक पवार व शाळा समिती अध्यक्ष देवेंद्र नाईक यांनी संस्थेचे व सर्व सहकार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
1
/
94
एकाच घरात सत्ता गेल्याने सिंधुदुर्गात अवैध मायनींगचे संकट #vaibhavnaik #sindhudurg
"महाराज्या तुझ्या तलवारीन न्याय दि" मायनिंग विरोधात श्री. देव वेतोबाक ग्रामस्थांनी दिले गाऱ्हाणे
कणकवलीत १ कोटींच्या "श्री स्वयंभू नमो उद्यान"चे नगराध्यक्षांच्या हस्ते भूमिपूजन #kankavli
"स्मार्ट मीटरची जबरदस्ती खपवून घेणार नाही" - सुशांत नाईक #kankavli #sushantnaik
स्मार्ट मीटर बसवण्याचा SMS नेमका कोणाकडून..? #kankavli
दर शुक्रवारी कणकवलीत गावठी बाजाराचे आयोजन #kankavli
कणकवलीतील अनाधिकृत अतिक्रमणे हटविणार - संदेश पारकर #sandeshparkar #kankavli
कणकवलीत "श्री.स्वंयभू नमो उद्यान" चे 15 जून रोजी उद्घाटन - संदेश पारकर #kankavli #sandeshparkar
भ्रष्ट्राचाराच्या प्लॅन चा नारळ नगराध्यक्ष संदेश पारकर लवकर फोडणार - बंडू हर्णे #kankavli
काही राजकीय नेते जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून खोटी कामे करून घेतात
कोकणचा फोटोग्राफर सर्वेश पेडणेकर यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत
महायुती सरकारने जनतेला महागाईच्या खाईत लोटले - परशुराम उपरकर #sindhudurg
1
/
94


Subscribe










