कोकणची दक्षिण काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे महाशिवरात्री निमित्त माजी आमदार वैभव नाईक यांनी आज उपस्थित राहून श्री देव कुणकेश्वराचे पूजन करून दर्शन घेतले. यावेळी कुणकेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीने वैभव नाईक यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी कणकवलीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक संकेत नाईक, प्रा. मंदार सावंत, युवासेना मालवण तालुका समन्वयक मंदार ओरसकर,करण खडपे, पप्पू परुळेकर, रूपेश आंबडोसकर, सचिन आचरेकर, तेजस राणे,सिद्धेश मांजरेकर यांसह कुणकेश्वर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.
1
/
94
एकाच घरात सत्ता गेल्याने सिंधुदुर्गात अवैध मायनींगचे संकट #vaibhavnaik #sindhudurg
"महाराज्या तुझ्या तलवारीन न्याय दि" मायनिंग विरोधात श्री. देव वेतोबाक ग्रामस्थांनी दिले गाऱ्हाणे
कणकवलीत १ कोटींच्या "श्री स्वयंभू नमो उद्यान"चे नगराध्यक्षांच्या हस्ते भूमिपूजन #kankavli
"स्मार्ट मीटरची जबरदस्ती खपवून घेणार नाही" - सुशांत नाईक #kankavli #sushantnaik
स्मार्ट मीटर बसवण्याचा SMS नेमका कोणाकडून..? #kankavli
दर शुक्रवारी कणकवलीत गावठी बाजाराचे आयोजन #kankavli
कणकवलीतील अनाधिकृत अतिक्रमणे हटविणार - संदेश पारकर #sandeshparkar #kankavli
कणकवलीत "श्री.स्वंयभू नमो उद्यान" चे 15 जून रोजी उद्घाटन - संदेश पारकर #kankavli #sandeshparkar
भ्रष्ट्राचाराच्या प्लॅन चा नारळ नगराध्यक्ष संदेश पारकर लवकर फोडणार - बंडू हर्णे #kankavli
काही राजकीय नेते जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून खोटी कामे करून घेतात
कोकणचा फोटोग्राफर सर्वेश पेडणेकर यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत
महायुती सरकारने जनतेला महागाईच्या खाईत लोटले - परशुराम उपरकर #sindhudurg
1
/
94


Subscribe










