Category महाराष्ट्र

कणकवलीत जनावरांची क्रूर वाहतूक उघडकीस;

दोन जणांविरुद्ध तक्रार दाखल कणकवली : तालुक्यातील कनेडी परिसरात अवैधपणे जनावरांची वाहतूक करणारा एक टेम्पो स्थानिकांच्या मदतीने पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी दोन संशयितांविरुद्ध कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.चैतन्य मनोहर नाईक (वय 23, राह. हळवल परबवाडी,…

देवगडमध्ये अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची तक्रार

अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल ​देवगड: देवगड तालुक्यातील एका गावामधून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने देवगड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. ​पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही…

शिरोडा- वेळागर समुद्रातील घटना

आज 2 पर्यटकांचे मृतदेह मिळाले मृतांची एकुण संख्या- 5 2 पर्यटक अद्यापही बेपत्ता सिंधुदुर्गनगरी : काल दि. 3 ऑक्टोबर 2025 रोजी शिरोडा – वेळागर येथील समुद्रात सायंकाळी 8 पर्यटक बुडाल्याची घटना घडली होती. या पर्यटकातील 4 जणांना समुद्रातून बाहेर काढण्यात…

मंत्री नितेश राणेंचा वैभववाडीत उबाठा वर मोठा घाव!

तालुका प्रमुख मंगेश लोके सह शेकडो कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा भाजप प्रवेश मंत्र नितेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रेरित होऊन भाजपात पक्ष प्रवेश;मंगेश लोके ओरोस : वैभववाडी तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मंत्री नितेश राणे यांनी फार मोठा सुरुंग लावला. उबाठा चे तालुकाप्रमुख…

तालुकास्तरीय शालेय थाळीफेक स्पर्धेत मांडकुली हायस्कूलचे यश

नमन सुर्यकांत भोई तालुक्यात प्रथम प.पू.आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुली केरवडेतालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत मांडकुली हायस्कूलचा विद्यार्थी कु.नमन सुर्यकांत भोई याने 17 वर्षाखालील थाळी फेक प्रकारात प्रथम क्रमांक पटकावत उज्वल यश संपादन केले आहे. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याची जिल्हास्तरीय…

शिरोडा येथे बुडालेल्या ४ पर्यटकांपैकी एकाचा मृतदेह सापडला

वेंगुर्ला : तहसीलदार वेंगुर्ला यांचेकडून प्राप्त माहितीनुसार बुडालेल्या 04 पर्यटकांपैकी फरहान मोहम्मद मणियार, वय वर्षे 20 , राहणार कुडाळ यांचा मृतदेह आढळून आला. काल शिरोडा येथील समुद्रात बुडालेल्या ९ पर्यटकांपैकी २ जणांना वाचवण्यात यश आले असून ३ जणांचा मृत्यू झाला…

८ वा राष्ट्रीय पोषण महाअभियान उत्साहात साजरा…..

उंबर्डे बिट यांचं आयोजन.. पोषणपरी ठरली कार्यक्रमाचं खास आकर्षण… एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय वैभववाडीच्या उंबर्डे बीट च्या पर्यवेक्षिका श्रीम. विद्या संतोष गुरखे यांच्या मार्गदर्शनाने आठवा राष्ट्रीय पोषण महाअभियानातर्गत रानभाज्या पाककला महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . या…

वैभव नाईकांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभे – मंदार शिरसाट

झाराप येथे घडलेल्या दुर्दैवी अपघातानंतर स्थानिक जनतेचा उद्रेक झाला. उडवाउडवीची आणि बेजबाबदार उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारताना स्थानिकांची बाचाबाची झाली. यातून संतप्त झालेले माजी आमदार वैभव नाईक यांनी मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप करून त्यांच्यावर अधिकाऱ्यांनी ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला…

हृदयद्रावक! मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

कुडाळ पिंगुळी येथील घटना कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गोवूळवाडी येथे आज सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. दुधाचा व्यवसाय करणाऱ्या राजाराम कृष्णा गावडे (वय ६९) यांचा मधमाशांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, राजाराम गावडे हे आज, सकाळी १०…

शिरोडा समुद्रात आठ पर्यटक बुडाले

बाहेर काढलेल्या 4 पर्यटकांपैकी 3 मयत तर 1 अत्यवस्थ उर्वरित 4 जणांचा शोध सुरू सिंधुदुर्गनगरी : 3 ऑक्टोबर 2025 रोजी शिरोडा – वेळागर येथील समुद्रात दुपारी ४:४५ दरम्यान ८ पर्यटक बुडाल्याची घटना घडली आहे. सदर पर्यटकातील ४ जणांना समुद्रातून बाहेर…

error: Content is protected !!