राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न

ग्राहकांना हक्क आणि कर्तव्याची जाणीव असावी -जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे सिंधुदुर्गनगरी : ग्राहक हा बाजारपेठेचा केंद्रबिंदू असून त्याचे हक्क सुरक्षित महत्वाचे आहे. बदलत्या काळात ऑनलाईन व्यवहार, डिजिटल पेमेंट, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्ममुळे ग्राहकांसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांनी बिल घेणे,…





