नार्को कोऑर्डीनेशन सेंटरची जिल्हास्तरीय बैठक संपन्न

अंमली पदार्थ विरोधी मोहिम प्रभावीपणे राबवावी – जिल्हाधिकारी अनिल पाटील सिंधुदुर्ग : आपला जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सक्षमपणे काम करावे. विशेषत: तरुण पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्यामध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. महसूल विभाग, पोलिस विभाग आणि अन्न…








