दिल्ली ,मुरादाबाद: स्पर्धेतील यशस्वी मुलींसोबत परीक्षक प्रसाद कमतनुरे

द नेक्स्ट स्टार या टीव्ही रिएलटी शो मध्ये कुडाळच्या पि.के. डान्स क्रु आणि फिटनेस स्टुडिओ कुडाळ यांचे यश…

कुडाळ शहरातील पि.के. डान्स क्रु आणि फिटनेस स्टुडिओ कुडाळ व संस्थापक प्रसाद कमतनुरे या डान्स क्लासची पाच मुलींची टीव्ही शो साठी निवड करण्यात आली होती.तसेच टीव्ही शो दिल्ली,मुरादाबाद येथे याची शूट करण्यात आली पहिला राऊंड टीव्ही शो होता तर आपली पाचही मुलं टीव्ही राउंड वरून सेमी फायनल साठी निवड करण्यात आली सेमी फायनल राऊंड हा बॅटल मध्ये असून तिथून पुढे आपली ही सर्व मुले ग्रँड फिनाले साठी निवड करण्यात आली.त्याच्या मधून ग्रँड फिनाले मध्ये सुमन चव्हाण ही द नेक्स्ट स्टार या टीव्ही रिएलटी शो ची विजेता ठरली.तसेच कनका परुळेकर ,श्रुतिका परब जानवी पावसकर व चैत्रा चव्हाण या शोच्या ग्रँड फायनल स्टॉप 15 मध्ये आपलं नाव गाजवलं.

error: Content is protected !!