Category महाराष्ट्र

गांजाची देवाण-घेवाण करताना रंगेहात पकडले

स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई देवगड : देवगड-कुणकेश्वर रस्त्यावर गांजाची देवाण-घेवाण करताना चार संशयितांना स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने रंगेहाथ पकडले. रात्री १२.०५ वाजण्याच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. यात गांजा सह दुचाकी असा सुमारे २ लाख २३ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात…

२२ वर्षीय युवतीची गळफास घेत आत्महत्या

बांदा : कोनशी-भटवाडी येथील युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ईशा बाळकृष्ण केसरकर (वय २२) असे तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी सायंकाळी सुमारे ७.३० वाजता ईशा…

मी नगरसेवक पदाचा राजीनामा द्यायला तयार

आपण देखील उबाठा सेनेतून भाजपमध्ये आलेल्या सात नगरसेवक किंवा भाजपाच्या २ निष्ठावंत नगरसेवक यांच्यापैकी एकाने राजीनामा देऊन पुन्हा निवडणुक लढवावी जनता कोणाच्या बाजूने आहे लवकरच समजेल भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केलेल्या निलंबनाच्या कारवाईला नगरसेवक अभिषेक गावडे यांचे प्रत्युत्तर कुडाळ…

घरफोडी करणाऱ्या कुडाळ येथील सराईतला गोव्यात अटक

पणजी : पेरीभाट – मेरशी येथे घरफोडी करून १० लाख रुपयांचे दागिने व इतर वस्तू चोरी करण्यात आले होते. या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी मूळ कुडाळ – महाराष्ट्र येथील सराईत गुन्हेगार अनंत उर्फ अक्षय म्हाडेश्वर याला अटक केली आहे.गोवा खाना…

काळ आला होता पण … वेळ आली नव्हती

हळवल गडनदी पुलावर कंटेनर ला अपघात अन्यथा कंटेनर गडनदी पात्रात कलंडला असता कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर हळवल फाटा नजीकच्या गडनदी पुलावर मालवाहतूक करणाऱ्या कंटेनर (MH 12 LT 7309 ) चा अपघात झाला. सदरचा अपघात हा गुरुवारी पहाटे ३:३०…

सिंधुदुर्ग भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केलेले नगरसेवकांचे निलंबन आम्ही मान्य करत नाही

ज्या दिवशी खा. नारायण राणे सांगतील त्या दिवशी आम्ही ही निलंबन मान्य करू आ. निलेश राणे यांची X पोस्ट चर्चेत कुडाळ : सिंधुदुर्ग भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी कुडाळ नगरपंचायतच्या सहा नगरसेवकांचे केलेले निलंबन आम्हाला मान्य नाही. आम्हाला ज्या दिवशी…

माजी आमदार वैभव नाईक यांनी घेतले पिंगुळी विभागातील गणपतींचे दर्शन

कुडाळ : माजी आमदार वैभव नाईक यांनी पिंगुळी विभागातील गणपतींचे दर्शन घेतले. यावेळी युवासेना तालुका सचिव केतन शिरोडकर,बूथ प्रमुख विशाल कुंभार,अनिकेत आंदूर्लेकर, केदार धुरी, अधिराज धुरी, गिरीराज धुरी, विघ्नेश कुंभार,सुभाष करंगूटकर, सतीश धुरी,प्रणव धुरी, कनिका शिरोडकर,सायली धुरी, समीक्षा धुरी. उपस्थित…

कुडाळ एसटी बस स्थानक येथे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून प्रवाशांसाठी मोबाईल चार्जिंग पॉईंट ची सुविधा

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ शहरातील एसटी बस स्थानक येथे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून प्रवाशांसाठी मोबाईल चार्जिंग पॉईंट ची सुविधा उभारण्यात आली आहे त्याचा लोकार्पण सोहळा आज मंगळवारी आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडला. एसटी बस प्रवाशांना अनेक वेळा मोबाईल…

कुडाळ शिवापूर येथे गौरी ओवसा पारंपरिक पद्धतीने साजरा

कुडाळ : शिवापूर गणेशोत्सवामध्ये अजून एक सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो तो म्हणजे ‘गौरी ओवसा.”विशेषतः कोकणात याची मोठी परंपरा आहे. कुडाळ तालुक्यातील शिवापूर येथे ‘गौरी ओवसा” पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी श्रीदेव रवळनाथ देवतेला, आई सातेरी देवीला ओवसा…

जांभवडे बामणवाडी येथील सावंत परिवाराचा अनोखा उपक्रमआपल्या वडिलांच्या स्मरणार्थ स्वखर्चाने बांधला गणेशघाट

कुडाळ : जांभवडे बामणवाडी ता.कुडाळ येथील जिल्हा परिषद रत्नागिरी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त माजी प्राथमिक मुख्याध्यापक श्री.अरुण शांताराम सावंत यांनी आपल्या परिवाराच्या वतीने आपले दिवंगत वडील कै.शांताराम सावंत यांच्या स्मरणार्थ स्वखर्चाने आपल्या स्वमालकीच्या जमिनीत गणेशघाट बांधून देऊन गेल्या अनेक वर्षांपासून…

error: Content is protected !!