Category महाराष्ट्र

वागदे येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या…

कणकवलीः वागदे शाळा नंबर १ च्या व्हरांड्यातील लोखंडी बाराला गळफास घेतलेल्या अवस्थेत सागर प्रमोद गावडे (वय ३३, रा. वागदे, गावठणवाडी) हा तरुण आढळून आला. ही घटना सोमवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास उघड झाली. सागर गावडे हा सहकाऱ्यांसह मंडप डेकोरेशनचे काम…

कारवरील नियंत्रण सुटल्याने कणकवलीत भीषण अपघात

एकाचा मृत्यू तर; एकजण गंभीर जखमी कणकवली : कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने मालवण ते कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या कारचा अपघात झाला. या अपघातात मयुरेश बाबाजी पेंडुरकर (रा. पेंडूर, वय ३२ याचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी ६:३० वा. च्या…

बोरीवलीहून सिंधुदुर्गात निघालेल्या बसचा भीषण अपघात ३ जण ठार

30 हून अधिक जखमी खेड : मुंबईहून कोकणात निघालेल्या खासगी बसला मुंबई गोवा हायवेवर भीषण अपघात झाला. या अपघातात दोघा प्रवाशांना प्राण गमवावे लागले, तर 30 हून अधिक प्रवासी जखमी आहेत. रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या पनवेल तालुक्यातील…

कणकवली येथे किरकोळ कारणातून युवकावर कटर व ब्लेडने वार…

एका महिलेसह १३ जणांवर गुन्हे कणकवली : मोटरसायकल अडवून शिवीगाळ का केली याची विचारणा केल्याच्या रागातून भावेश बाळकृष्ण रजपूत (वय २१, रा. कलमठ गोसावीवाडी) याच्या छातीवर, पाठीवर आणि दंडावर कटर ब्लेडने वार करून दुखापत केल्याच्या गुन्ह्यात आकाश शिवाजी निकम (रा.…

वैभववाडीत पोलीस कर्मचाऱ्यांची आत्महत्या….

गळफास लावून संपवले जिवन… वैभववाडी :- वैभववाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या तरुण पोलीस कर्मचाऱ्यांने आत्महत्या केली आहे. आपल्या राहत्या घरी गळफास लावून जीवनाचा केला शेवट या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. कुडाळातील पोलीस…

आंबोली एसटी बस मद्धे गोवा बनावटी दारूचे तीन बॅग सापडले

उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. आंबोली येथे उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, ओरोस येथील पथकाने देवडग – बेळगाव एसटी बस गाडी मधील गोवा बनावटी दारु पकडली आहे. स्थानिक गुन्हा अनवे शाखेच्या मार्फत आणी अप्पर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांच्या आदेशानुसार एसटी…

100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेचा निकाल जाहीर

ICDS विभाग ठरला अव्वल पालघरचे पोलीस अधीक्षक ठरले राज्यात सर्वोत्तम अन्न-नागरी पुरवठा विभागाची ढिसाळ कामगिरी ब्युरो न्यूज: राज्यात महायुती सरकार आल्यानंतर प्रशासकीय कामकाजात अनेक महत्वाचे बदल करण्यात आले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारताच 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम हाती घेतली.…

कोकण रेल्वेचा स्लीपर डब्यांबाबत मोठा निर्णय

ब्युरो न्यूज: कोकण रेल्वेने स्लीपर डब्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये आता रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दोन रेल्वेच्या स्लीपर डब्यांमध्ये कपात करणेत आली आहे. काय आहे सविस्तर वृत्त? कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या २ गाड्यांच्या रेकचे रूपांतर आधुनिक दर्जाच्या एलएचबी रेक मध्ये…

कुडाळात डंपर वाहतुकीवर पोलिसांची कारवाई…

आठवडा बाजाराचे निमित्त… कारवाईचे कौतुक, पण सातत्य आवश्यक… कुडाळ : कुडाळच्या आठवडा बाजाराचे औचित्य साधून कुडाळ पोलिसांनी आज मुख्य रस्त्यावरून होणाऱ्या डंपर वाहतुकीवर कारवाई केली. कारवाई झालेले बहुतेक डंपर हे गोवा पासिंगचे आहेत. कुडाळ पोलीस ठाण्यासमोरच वाहतूक पोलीस ज्योती रायशिरोडकर…

error: Content is protected !!