Category महाराष्ट्र

मालवणात उबाठा सेनेला मोठा धक्का

मालवण : मालवणमध्ये उबाठा सेनेला मोठा धक्का बसला असून उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या अनेक दिग्गजांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. यामध्ये ठाकरे सेनेचे जिल्हा प्रवक्ते माजी नगरसेवक मंदार केनी, माजी नगरसेवक यतीन खोत, कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघप्रमुख सौ. शिल्पा खोत,…

जिल्हा परिषदेचे सी. ई. ओ. मकरंद देशमुख यांची बदली

रविंद्र खेबुडकर यांची सी.ई.ओ. पदी नियुक्ती सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांची बदली झाली असून त्यांच्या जागी रवींद्र खेबुडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाने आज उशिरा हे आदेश काढले. जानेवारी महिन्यात तत्कालीन मुख्य कार्यकारी…

बी .सी.ए अभ्यासक्रमासाठी सीईटी प्रवेश परीक्षा अनिवार्य

सिंधुदुर्ग : आजवर बीसीए या पदवी अभ्यासक्रमासाठी कोणत्याही प्रकारची प्रवेश पात्रता परीक्षा (सीईटी) अनिवार्य नव्हती. मात्र शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून बीसीए/ बीबीए/बीएमएस/ अभ्यासक्रमच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा देणे बंधनकारक आहे . याबद्दल पालक आणि विध्यार्थ्यांमध्ये जागरूकतेचा अभाव असल्याने रीगल कॉलेज कणकवली…

अर्थसंकल्पात सिंधुदुर्गला काय?

कोकण साठी अर्थसंकल्पात काय तरतूद: जाणून घ्या ब्युरो न्यूज: आज संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून होते ते राज्याच्या अर्थसंकल्पावर.महायुतीच्या या अर्थसंकल्पात शेतकरी,सामान्य माणूस,महिला,बालक यांसाठी काय काय तरतुदी केल्या आहेत याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते.दरम्यान या अर्थसंकल्पात कोकणच्या विकासासाठी काय तरतुदी केल्या…

३ ऑक्टोबर अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा होणार

अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा ब्युरो न्यूज: आज महायुतीचा राज्य अर्थसंकल्प सादर करण्यात आला या अर्थसंकल्पात अनेक भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. या अर्थ संकल्पात अभिजात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी देखील घोषणा करण्यात आल्या आहेत. दरवर्षी ३ ऑक्टोबर हा दिवस अभिजात…

ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारणार ब्युरो न्यूज: आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी विविध क्षेत्रांसाठी मोठ्या…

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद.

महायुती सरकारचा विकसित महाराष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा अर्थसंकल्प मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे मुंबई – विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला अभूतपूर्व मतदान करत प्रचंड यश पदरात पाडणाऱ्या लाडक्या बहिणीसाठी 36 हजार कोटींची करण्यात आलेली तरतूद, मुख्यमंत्री बळीराजा मोफत…

कै. आबा मुंज यांच्या कार्याचा वसा सुरु ठेवला हिच खरी त्यांना श्रद्धांजली – वैभव नाईक

कै. आबा मुंज यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त घावनळे येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन रविवारी वैभव नाईक यांच्या हस्ते डबलबारी सामन्याचा झाला शुभारंभ

मल्हार सर्टीफिकेशन झटका मटण पद्धती राज्यात अमलात येणार

हिंदू खाटीक महासंघाच्या शिष्टमंडळाने घेतली मंत्री नितेश राणे यांची भेट वेबसाईटचे मंत्री नितेश राणे यांनी केले अनावरण मटणातील भेसळ रोखण्यासाठी राज्यात हिंदूंची होणार मटण दुकाने मुंबई : महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी एक अतिशय महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. मल्हार सर्टीफिकेशन डॉट…

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीषकुमार चौगुले यांना आरोग्य प्रश्नावर मनसेचा घेराव

सावंतवाडी प्रतिनिधी: उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नाहीत तसेच हॉस्पिटलमध्ये सिविल सर्जन, रेडिओलॉजी, भूलतज्ञ आदी पदे रिक्त आहेत यावर मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड अनिल केसरकर यांच्या नेतृत्वाखाली आज उपजिल्हा रुग्णालय येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीषकुमार चौगुले यांना घेराव…

error: Content is protected !!