लवकरात लवकर उपाययोजना करावी – राजा गावडे मालवण : चौके-देवली मार्गावरील रस्त्याच्या बाजूने वाढलेली काटेरी झाडी वाहन चालकांना त्रासदायक ठरत आहे. अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. तरी जिल्हापरिषद बांधकाम विभागाने तात्काळ याकडे लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात. अशी मागणी शिवसेना मालवण…
तीन ठार तर एक गंभीर देवगड तालुक्यातील नारिंग्रे येथील घटना देवगड : देवगड तालुक्यातील नारिंग्रे येथे एसटी व रिक्षामध्ये झालेल्या भीषण अपघात झाला. यात तीन जण ठार झाले असून एक जण गंभीर झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी हलविण्यात आले असल्याचे…
चोरटा पोलिसांच्या रडारवर कणकवली : येथील कलमठ, बिडयेवाडी येथील चार बंद बंगले फोडून दोन बंगल्यांमधील सोन्याच्या दागिन्यांसह दोन लाखांहून अधिक मुद्देमाल चोरल्याप्रकरणी लखन अशोक कुलकर्णी ऊर्फ सचिन राजू माने (२८, रा. पंढरपूर, सोलापूर) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या सोबत…
कुडाळ : शिवसेना मुख्य नेते मान.एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ-मालवणचे आमदार मान.निलेश निलेश राणे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाप्रमुख मान.दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हा महिला सेनेच्या वतीने महिला सेना जिल्हाप्रमुख सौ.दिपलक्ष्मी पडते यांच्या माध्यमातून पक्षाच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने विविध…
कुडाळ : सुखकर्ता ज्वेलर्स या नव्या आस्थापनाचा शुभारंभ सोहळा शुक्रवार दिनांक २० जून रोजी दुपारी संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात पूजाविधी करून संपन्न झाली. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मान. श्री. विठोबा विनायक राऊळ (कार्यक्षाक्ष, प. पू. संत राऊळ महाराज…
कसई – दोडामार्ग येथील घटना दोडामार्ग : कसई दोडामार्ग गावठणवाडी येथील वयोवृद्ध महिला सुलोचना प्रभाकर साळकर वय वर्षे ८० ही गुरुवारी दुपारी नजीकच्या आपल्या शेतात गेली होती. सायंकाळी साडेसहा वाजले तरी ती घरी आली नव्हती. नातेवाईक यांनी शोध घेऊन देखील…
मालवण : कुंभारमाठ येथील एका आंब्याच्या बागेत स्त्री जातीचे एक नवजात अर्भक सापडून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांना तात्काळ माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सदरचे अर्भक मालवण ग्रामीण रुग्णालयात आणून त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत . सदर अर्भकाच्या मातेचा शोध घेण्याचे काम…
महाराष्ट्र शासनकडून अत्यावश्यक संच सुधारित योजनेस मान्यता श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांची माहिती
बाहेर जे निघालं ते पाहून सगळेच चक्रावले कुडाळ तालुक्यातील सरंबळ येथील घटना कुडाळ : सरंबळ नदीपात्रात एक मृतदेह वाहून आला असून तो मृतदेह झाडीत अडकला आहे, असा फोन कुडाळ पोलिसांना आला. पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणेने सतर्कता दाखवत फायबर बोट व…
मनोरंजन विश्वात शोककळा मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते विवेकलागू यांचं निधन झालं आहे. आज १९ जून रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या २० जून रोजी विवेक यांच्या पार्थिवावर मुंबईतील अंधेरी परिसरात असणाऱ्या ओशिवरामधील स्मशान भूमीत सकाळी ११ वाजता…