सुखकर्ता ज्वेलर्सचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

कुडाळ : सुखकर्ता ज्वेलर्स या नव्या आस्थापनाचा शुभारंभ सोहळा शुक्रवार दिनांक २० जून रोजी दुपारी संपन्न झाला.

या कार्यक्रमाची सुरुवात पूजाविधी करून संपन्न झाली. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मान. श्री. विठोबा विनायक राऊळ (कार्यक्षाक्ष, प. पू. संत राऊळ महाराज संस्थान) उपस्थित होते.

याठिकाणी विविध प्रकारचे सोने आणि चांदीचे अलंकार उपलब्ध असून सर्व ग्राहकांनी या आस्थापनाला अवश्य भेट द्यावी असे आवाहन आस्थापनाचे संचालक श्री मनोहर गणपत सागवेकर व संचालिका सौ. स्वाती मनोहर सागवेकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!