लवकरात लवकर उपाययोजना करावी – राजा गावडे
मालवण : चौके-देवली मार्गावरील रस्त्याच्या बाजूने वाढलेली काटेरी झाडी वाहन चालकांना त्रासदायक ठरत आहे. अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. तरी जिल्हापरिषद बांधकाम विभागाने तात्काळ याकडे लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात. अशी मागणी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख राजा गावडे यांनी केली आहे.
याबाबत संबंधित विभागाचे लक्ष वेधताना राजा गावडे यांनी सांगितले, या मार्गांवरून प्रवास करताना मोठया प्रमाणात वाढलेली झाडी वाहनचालकांना सातत्याने त्रासदायक ठरत आहे. मुळात अरुंद अश्या या रस्त्यावर मोठे वाहन आल्यावर बाजू देणारा मोटारसायकल चालक यांना तर अधिकच त्रासदायक स्थिती आहे. अपघातांची भीती निर्माण झाली आहे. तरी याबाबत तातडीने कार्यवाही करावी. अशी लक्षवेधी मागणी करण्यात आली आहे.
1
/
104
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
कणकवलीतील बोगस मतदारांवर कारवाई करा - संदेश पारकर यांची यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे -तृप्ती धोडमिसे
शाळेत भरला गावठी बाजार; विद्यार्थ्याने आणली कोंबडी! #sindhudurg
पोलिसांनी मार खावा का ? अभिजीत दीपकेंना आ. निलेश राणेंकडून प्रत्युत्तर #nileshrane
चक्क ८२ वर्षांच्या आजीने घेतला धबधब्यात पोहण्याचा आनंद #sindhudurg
आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ ला उत्साहात सुरुवात #marethone
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल रुग्णांवर डिस्चार्ज व बांबुळी रेफरसाठी दबाव #sindhudurg
1
/
104


Subscribe










