कुडाळ तालुका शिवसेना (उबाठा) यांचे आयोजन कुडाळ : हिंदुहृदयसम्राट वंदनीय मा.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज कुडाळ येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कुडाळ तालुक्याच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना…
देवगड: देवगड तुळशीनगर येथील एका पडक्या घरामध्ये बुधवारी सायंकाळी पुरूष जातीचा अनोळखी मृतदेह आढळला. देवगडमध्ये या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.बुधवारी सायंकाळी ६ वा. सुमारास स्थानिकांना हा मृतदेह आढळला त्यांनी तात्काळ पोलिसांनी कळविल्यानंतर पोलिस निरिक्षक अरूण देवकर, पोलिस उपनिरिक्षक संतोष…
बालवाड्यांसाठीही नियमावली तयार करण्याची घोषणा मुंबई: राज्यातील तीन ते सहा वयोगटातील तब्बल 32 लाख 49 हजार मुलं खासगी बालवाडीत शिक्षण घेत आहेत. मात्र, या संस्थांवर सरकारचे कोणतेही नियंत्रण नसल्याने या प्ले ग्रुप्स पार्किंगच्या जागेत, घरांमध्ये किंवा इतर ठिकाणी भरवल्या जात…
नगरपंचायत कार्यालयाच्या १०० मीटर परिघात मनाई आदेश लागू २३ व २४ जानेवारी पर्यंत राहणार मनाई आदेश कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ नगरपंचायत कार्यालयाच्या १०० मीटर परिघात २३ जानेवारी ते २४ जानेवारी पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आला…
स्मार्ट प्रिपेड च्या विरोधात संपूर्ण राज्यात संघर्ष होत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मध्ये याची सुरुवात होऊन नुकतीच एक विज ग्राहकांची बैठक घेऊन आंदोलनाची रुपरेषा ठरविण्यात आली. कुडाळ येथील विज वितरण कर्मचारी सदन मध्ये विज ग्राहक राज्य समीती निमंत्रक कॉ संपद…
द नेक्स्ट स्टार या टीव्ही रिएलटी शो मध्ये कुडाळच्या पि.के. डान्स क्रु आणि फिटनेस स्टुडिओ कुडाळ यांचे यश… कुडाळ शहरातील पि.के. डान्स क्रु आणि फिटनेस स्टुडिओ कुडाळ व संस्थापक प्रसाद कमतनुरे या डान्स क्लासची पाच मुलींची टीव्ही शो साठी निवड…
कणकवली : शहरानजीक असलेल्या नागवे गावच्या हद्दीत रेल्वे रुळावर मुंबईहून येणाऱ्या रेल्वेची अज्ञात तरुणाला धडक बसली. या धडकेत त्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी ४:४५ ते ५ वा. च्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बलाचे आणि…
सिंधुदुर्ग : भाजपच्या ओरोस मंडल अध्यक्षपदी युवानेते आनंद उर्फ भाई सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काल झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात भाजपचे ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे ते पद रिक्त झाले होते. आज भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र…
माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांचा आरोप बांदा : निगुडे पाटीलवाडी येथे ग्रामीण पाणी पुरवठा नळ योजनेची लोकांना जर असं पिण्याचे पाणी प्यावं लागत असेल तर ती दुर्दैवी गोष्ट आहे. या वाडीसाठी पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र टाकी आहे. परंतु ही टाकी साफ…