Category अपघात

मुंबई-गोवा महामार्गावर हुमरमळा येथे एकाच दिवशी दोन अपघात

दुचाकीस्वार युवक जखमी तर दुसऱ्या अपघातात कारचा टायर फुटला कुडाळ : तालुक्यातील वाडी हुमरमळा येथे मुंबई-गोवा महामार्गावर बुधवारी दुपारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी अपघात घडले. कासले दुकान आणि राणे दुकान बसस्टॉप परिसरात झालेल्या या अपघातांमध्ये एका दुचाकीस्वारास दुखापत झाली असून सर्व…

मुंबई – गोवा महामार्गावर पणदूर येथे अपघात

पावशी येथील युवक गंभीर जखमी कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावरील पणदूर येथे सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास झालेल्या दुचाकी अपघातात पावशी शेलटेवाडीतील समर्थ शेलटे (वय २०) हा दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाला.       सदर दुचाकीस्वार युवक आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन…

भरधाव कंटेनरची कारला धडक

अपघातानंतर कंटेनरनेचालकाचे पलायन झाराप झिरो पॉईंट येथे कंटेनर चालकाला पकडले सावंतवाडी : हैदराबादहून कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव कंटेनरने आंबोली घाटात कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या कारला जोरदार धडक देऊन अपघात केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अपघात एवढा भीषण होता की, कारला…

माडखोल-धवडकी येथे कार व दुचाकी यांच्यात अपघात

तिघे गंभीर जखमी सावंतवाडी : तालुक्यातील माडखोल-धवडकी येथील रूना हॉटेलजवळ आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास डंपर आणि गुंडाई वेर्णा कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील तिघे जण जखमी झाले असून, त्यांना तातडीने अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल…

कुडाळ येथे हॉटेल लेमन ग्रासच्या समोर अपघात

टँकर आणि अल्टो कार यांच्यात जोरदार धडक कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ – सांगिर्डेवाडी येथे मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास टँकर आणि अल्टो कार यांच्यात जोरदार धडक होऊन अपघात झाला. या अपघातात अल्टो कारमधील दोघेजण किरकोळ जखमी झाले असून…

भरधाव डंपरची पादचाऱ्याला धडक

पादचाऱ्याला गंभीर दुखापत मुंबई – गोवा महामार्गावरील पावशी येथे अपघात कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावरील पावशी कुंभारवाडी येथे भरधाव डंपर समोर अचानक एक पादचारी नागरिक आडवा आल्याने, त्याला डंपरची धडक बसली. यात तो महामार्गावर कोसळून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत…

भरधाव कंटेनरने ज्येष्ठाला चिरडले

फरार चालक रत्नागिरी येथून ताब्यात मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर गोवा- पत्रादेवी येथे झालेल्या भीषण अपघातात सावळवाडी येथील नारायण सहदेव सावळ (६४) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुरूवारी मॉर्निंग वॉक करून घरी परतत असताना भरधाव वाहनाने त्यांना जोरदार धडक दिल्याची प्राथमिक…

भरधाव येणाऱ्या डंपरची दुचाकीला धडक

दुचाकीस्वार गंभीर जखमी मालवण शहरातील सागरी महामार्गावर झाला अपघात मालवण : मालवण शहरातील सागरी महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने समोरून येणाऱ्या मोटारसायकलला दिलेल्या धडकेत मोटारसायकलस्वार विरेश विश्वनाथ कदम (रा. कांदळगाव) हे गंभीररित्या जखमी झाले. हा अपघात गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या…

कणकवलीत दुचाकी व कार यांच्यात अपघात

दुचाकीचा चक्काचूर; दुचाकीस्वार गंभीर जखमी कणकवली : मुंबई-गोवा जाणवली महामार्गावर पेट्रोल पंपासमोर शुक्रवारी दुपारी 2 च्या सुमारास दुचाकी व आर्टिगा कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे.…

अवकाळी पावसाने रस्ता ओला झाल्याने दुचाकी घसरली

वेंगुर्ले – मठ येथील घटना देवगड येथील युवकाचा मृत्यू वेंगुर्ले : मठ मठकरवाडी येथे गुरुवारी सायंकाळी झालेल्या अपघातात दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाला. शुभम संतोष गुरव (वय २४, रा. पोंबुर्ले देवगड) असे त्याचे नाव आहे. सायंकाळी पडलेल्या पावसामुळे रस्ता ओला होता.…

error: Content is protected !!