दुचाकीस्वाराला दुखापत
कणकवली : मुंबई गोवा महामार्गावर कणकवली नजिक जानवली येथे कार आणि मोटरसायकल यांच्यात अपघात झाला. यात मोटरसायकलस्वाराला दुखापत झाली असून आज दुपारी सव्वा बारा वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची माहीती मिळताच कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी नागरीकांचीही गर्दी झाली होती.
1
/
89
सिंधुदुर्ग जिल्ह्याची विकासाकडे घौडदौड !
युवा प्रतिष्ठान अध्यक्ष केतन शिरोडकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
योगेश मोबाईल शॉपीचा नवा धमाका एका मोबाईवर १० हजारांपर्यंत आकर्षक बक्षिसे #kudal #sindhudurg #mobile
सिंधुदुर्गात जुगार आणि मटक्याचा सुळसुळाट #sindhudurg
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आम्हाला डावलले गेले - रुपेश पावसकर #kudal #sindhudurg
माजी आमदार परशुराम उपरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
कणकवली नगरपंचायत च्या तब्बल 21 निविदा रद्द #kankavali #sindhudurg
माफी मागण्यापेक्षा कोकण वासियांना टोलमाफी द्यावी- वैभव नाईक #vaibhavnaik #nitingadkari #sindhudurg
खा. नारायण राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक - श्री. संदीप चौकेकर
खा. नारायण राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक - श्री. सतीश सावंत
खा. नारायण राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक - श्री. मनोज रावराणे
खा. नारायण राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक - पालकमंत्री नितेश राणे
1
/
89


Subscribe










