राजापूर तालुक्यातील, वाहन चालकांची, साठी टोल माफी करा, अन्यथा टोल बंद पाडू

सामाजिक कार्यकर्ते अरविंद लांजेकर यांचा इशारा राजापूर : पाच वर्षापूर्वी झालेल्या आंदोलनानंतर ठप्प झालेला मुंबई-गोवा महामार्गावरील तालुक्यातील हातिवले येथील टोलनाका कार्यान्वित होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पुढील महिनाअखेरीला हा टोलनाका सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या टोलनाक्यावर तालुक्यातील स्थानिक…







