Category News

३० कोटी आणि नगराध्यक्ष पदाची संदेश पारकर यांनी केली होती मागणी

शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांची मंत्री नितेश राणे यांनी केली पोल खोल प्रचार संपायला काही तास शिल्लक असताना नितेश राणेंनी टाकला मोठा राजकीय बॉम्ब मंत्री नितेश राणे यांच्या गौप्यस्फोट सर्वत्र खळबळ संदेश पारकर यांना भाजपात घेण्यास नारायण राणे…

कुडाळ येथे दुचाकी अपघात

दुचाकीस्वाराचा मृत्यू कुडाळ : एसटी विभागातील कुडाळ येथील वाहतूक नियंत्रक नीलेश दत्ताराम वारंग (वय ४८, रा. सावंतवाडी) यांचा काल रात्री एमआयडीसी परिसरात झालेल्या दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. रात्री सुमारास १०.३० च्या दरम्यान ते कुडाळहून सावंतवाडीकडे घरी जात असताना ही…

अस्मिता ॲथलेटिक लीगमार्फत घेण्यात आलेल्या गोळा फेक खेळ प्रकारात आर्या मिलिंद गावडे हिचे यश

अमित पाटकर सर यांचे लागले मार्गदर्शन कुडाळ : खेलो इंडिया सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट असोसिएशन अस्मिता ॲथलेटिक लीग मार्फत घेण्यात आलेल्या गोळाफेक प्रकारात शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर प्रशालेची इयत्ता ९ वी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी आर्या मिलिंद गावडे हिने उत्तुंग यश संपादन केले…

कणकवली बाजारपेठेत भाजपाची भव्य प्रचार रॅली, जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भाजप चे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे व १७ नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भव्य रॅली कणकवली : भारतीय जनता पार्टीच्या कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे व १७ नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कणकवली बाजारपेठेत भव्य प्रचार…

सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांना पितृशोक

कुडाळ : शिवसेना कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांचे वडील बाळकृष्ण गावडे यांचे शुक्रवारी (२८ नोव्हेंबर) अल्पशा आजाराने निधन झाले. ते एक उत्तम भजनी बुवा होते. त्यामुळे गावात त्यांचा चांगला जनसंपर्क होता. त्यांच्या निधनामुळे गावडे कुटुंबासह वेताळ…

कोमसाप ललित गद्य प्रथम पुरस्कार प्राप्त मालवणच्या ज्येष्ठ लेखिका वैशाली पंडित यांचा कोमसाप कुडाळ शाखेच्या वतीने ७ डिसेंबर रोजी सत्कार.

कोमसाप सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकर्ता मेळावा तसेच भाकरी आणि फूल कवी संमेलनच्या निमित्ताने आयोजीत सत्काराला सन्मानपूर्वक निमंत्रण. कोकण मराठी साहित्य परिषदेचा मानाचा ललित गद्य विभागातील प्रथम क्रमांकाचा, अनंत काणेकर स्मृती पुरस्कार ‘मंत्रभूल’ साहित्यकृतीस झाला आहे प्राप्त..! मालवण : कोकण मराठी साहित्य…

महायुती सरकारकडून ग्रामीण भागातील जनतेला घरपट्टीत पन्नास टक्के सवलतीचे “गिफ्ट”

“मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान” अंतर्गत ग्रामपंचायतींकडून निवासी मालमत्ता कर व अन्य कर थकबाकी वसुलीत मिळणार 50% सवलत शिवसेना कामगार सेना जिल्हाध्यक्ष प्रसाद गावडेंची माहिती ग्रामपंचायतींचे “आर्थिक स्वावलंबन” हे समृद्ध गावांच्या निर्मितीसाठी अत्यावश्यक असल्याने, तसेच शासनाच्या सर्व विविध योजनांची प्रभावी…

पत्रकार विष्णू धावडे यांना “कोकण रत्न पदवी पुरस्कार” जाहीर!

स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक संजय कोकरे यांनी केली अधिकृत घोषणा! १३ डिसेंबर रोजी मुंबई येथे कोकणरत्न पदवी प्रदान सोहळा! देवगड : तालुक्यातील तांबळडेग गावचे सुपुत्र पत्रकार विष्णू धावडे यांना पत्रकारिता आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे…

error: Content is protected !!