सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांना पितृशोक

कुडाळ : शिवसेना कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांचे वडील बाळकृष्ण गावडे यांचे शुक्रवारी (२८ नोव्हेंबर) अल्पशा आजाराने निधन झाले. ते एक उत्तम भजनी बुवा होते. त्यामुळे गावात त्यांचा चांगला जनसंपर्क होता. त्यांच्या निधनामुळे गावडे कुटुंबासह वेताळ बांबर्डे गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो तसेच त्यांच्या कुटुंबास या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो हीच श्री. देव वेतोबा चरणी प्रार्थना…

error: Content is protected !!