Category News

तरुणीची छेड काढल्याप्रकरणी दोघे ताब्यात

कणकवली येथील घटना कणकवली : शहरातील परी फॅमिली सलोन परिसरात शुक्रवारी धक्कादायक प्रकार घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. रस्त्यावरून जात असलेल्या एका तरुणीची परी सलोन मधील दोन तरुणांनी छेड काढली. या घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी संबंधित सलूनसमोर मोठी गर्दी…

कणकवलीत दुचाकी व कार यांच्यात अपघात

दुचाकीचा चक्काचूर; दुचाकीस्वार गंभीर जखमी कणकवली : मुंबई-गोवा जाणवली महामार्गावर पेट्रोल पंपासमोर शुक्रवारी दुपारी 2 च्या सुमारास दुचाकी व आर्टिगा कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे.…

भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा

पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरातून २१ हजारांहून अधिक नागरिकांना दिलासा प्रशासन गतिमान करण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासनसिंधुदुर्गनगरी : अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना तब्बल २० हजार पेक्षा जास्त दाखले द्यावे लागणे याचे प्रशासनाने आत्मचिंतन करावे. प्रशासन लोकांना सेवा देण्यास…

पेट्रोल,डिझेल दरवाढी विरोधात मा.आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कणकवलीत शिवसेनेचे जोरदार आंदोलन

मोदीजींनी अच्छे दिनचे दिलेले आश्वासन गेले कुठे ?- वैभव नाईक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत दरवाढीचा केला निषेध

दीपक केसरकरांनी पाळला दिलेला शब्द

चॅपेल गल्लीतील हायमास्टचे लोकार्पण सावंतवाडी : माजी मंत्री, सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी निवडणूक काळात ख्रिस्ती समाजाला दिलेला शब्द पूर्ण केला आहे. जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ अंतर्गत, सावंतवाडीतील रोझरी चॅपेल – जुना बाजार येथे बसवण्यात आलेल्या सौरऊर्जा हायमास्ट दिव्याचे…

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आय.सी.यू. सेवा सुरू

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या पाठपुराव्याला यश कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालयात अखेर आय.सी.यू. (अतिदक्षता विभाग) सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. नगराध्यक्ष संदेश पारकर व जिल्हा शल्यचिकित्सकांसह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत ICU सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. दरम्यान ही…

पालकमंत्री नितेश राणे यांचा उबाठा व मनसेला जोरदार धक्का

मनसे विद्यार्थी सेना जिल्हा संपर्क प्रमुख सिद्धी नारकर यांचा भाजपात प्रवेश उबाठा गटाचे मांगवली शाखाप्रमुख सचिन आयरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी घेतला भाजपाचा झेंडा हाती नामदार नितेश राणे यांनी पक्षात सर्वांचे केले स्वागत वैभववाडी : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या उत्तर सिंधुदुर्ग…

कुडाळात पेट्रोलचा तुटवडा; वाहनचालकांची तारांबळ

कुडाळ : कुडाळ शहरात अचानक पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. शहरातील चारही पेट्रोल पंपांवर सध्या पेट्रोल उपलब्ध नसल्याने नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. त्यामुळे दुचाकी व चारचाकी चालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ऐन…

आता पालकमंत्री राहणार सिंधू रत्न योजनेचे पदसिद्ध अध्यक्ष

सिंधुरत्न योजनेला मुख्यमंत्र्यांनी संजीवनी देत रोजगार,जल, सागरी आणि सर्वांगीण विकासाला दिली चालना !सिंधुनगरी प्रतिनिधी सिंधु – रत्न योजनेच्या समितीची रचना शासनाने मंत्री मंडळाच्या बैठकीत निश्चित केली आहे. जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला वेग देणारी व जिल्ह्याच्या विकासाला गती देणाऱ्या सिंधु रत्न योजनेच्या…

error: Content is protected !!