मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक नितीन रेडकर यांचे दुःखद निधन

आचरा ठाकरे शिवसेनेकडून श्रद्धांजली अर्पण वायंगणी गावचे सुपुत्र व मुंबई महानगरपालिकेचे माजी स्वीकृत नगरसेवक नितीन रामचंद्र रेडकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मुंबई येथे 12 /04/2026 रोजी सायंकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने मुंबई शहर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.…








