
कणकवली : शिवसेना नेते तथा आमदार निलेश राणे यांचे कट्टर समर्थक आणि शिवसेनेचे झुंजार कार्यकर्ते श्री.विजय इंगळे यांची आज युवासेना कणकवली विधानसभा जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली.
विजय इंगळे यांनी पक्षाच्या माध्यमातून अनेक वर्षे सक्रियपणे काम करत संघटन मजबूत करण्यासाठी योगदान दिले आहे. त्यांच्या निवडीमुळे कणकवली विधानसभा मतदारसंघातील युवासेना संघटनेला नवी ऊर्जा मिळणार असून, आगामी काळात संघटन अधिक मजबूत करण्यासाठी ते प्रभावीपणे काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या निवडीबद्दल श्री. विजय इंगळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत.
1
/
109
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग #kudal #bannerprinting
अखेर ते अनधिकृत बांधकाम हटवले #कुडाळ #kudal
अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम; कुडाळात वातावरण तापले #kudal #rada
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
अपना दुकान सुपर मार्केट #kudal #pinguli
शिवसेनेच्या दणक्यानंतर कुडाळ तालुक्यातील एसटी बससेवा पूर्ववत! #kudal
बायोमेट्रिक ५ वर्षांपासून मशीन बंद, हालचाल रजिस्टर नाही मग पगार कसे चालू ? #kudal
साहेब तुम्ही मला कारणं सांगू नका; अभिषेक गावडे संतापले #kudal
कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळागोंधळ: कार्यालयातील हालचाल रजिस्टरच गायब ? #kudal
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर अभिषेक गावडे आक्रमक #kudal
1
/
109



Subscribe









