भररस्त्यात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

कणकवली येथील प्रकार कामावरून घरी परतताना घडली घटना कणकवली : कामावरून घरी परतणाऱ्या एका ४३ वर्षीय महिलेचे सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दोन दुचाकीस्वारांनी भररस्त्यात हिसकावून नेल्याची घटना बुधवारी रात्री ९ वाजता आशिये – सोनगेवाडी परिसरात घडली. रिचा…








