सावंतवाडी मतदारसंघात ‘सेवा अभियानाला’ जोरदार सुरुवात!

भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्र दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘सेवा अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे व नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत निवेदने सादर करण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्र दादा चव्हाण यांचे…








