Category News

जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उपहारगृहावर एफडीएची धाड

पीठ ठेवलेल्या बरणीजवळ झुरळे; तर साखरेमध्ये आढळल्या मुंग्या उपहारगृहात कार्यरत कर्मचाऱ्यांकडे वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याचे समोर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरातील जिल्हा रुग्णालयाच्या उपहारगृहाची अन्न व औषध प्रशासन विभागाकडे प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या तपासणीदरम्यान उपहारगृहातील अन्नपदार्थाच्या साठवणुकीसह स्वच्छतेबाबत गंभीर…

कुडाळमध्ये ‘एक दिवस माझ्या कुडाळसाठी’ स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न

कुडाळ : कुडाळ शहर स्वच्छ आणि सुंदर बनवण्याच्या उद्देशाने नगरसेवक श्री. मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली ‘एक दिवस माझ्या कुडाळसाठी’ या विशेष स्वच्छता मोहिमेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.ही मोहीम शनिवार, २९ ऑगस्ट रोजी सकाळी ७:३० वाजता ‘राज हॉटेल जवळील अंडरपास’…

नांदरुख कुर्लेभाटले येथे 63 केव्हीए ट्रान्सफॉर्मर मंजुर

आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून जिल्हा नियोजन मधून १० लाख निधी मंजुर खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांचे शिवसेना शाखाप्रमुख समीर पाटकर यांनी मानले आभार मालवण : मालवण तालुक्यातील नांदरुख कुर्लेभाटले येथे 63 केव्हीए क्षमतेचा नवीन…

सोलार हायमास्टमुळे कणकवली शहर होणार अधिक प्रकाशमान ; नगराध्यक्ष संदेश पारकर

कणकवली : शहरातील नागरिकांना सुरक्षित, प्रकाशमान आणि सुविधायुक्त वातावरण मिळावे, हा नगरपंचायतीचा कायम प्रयत्न आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाच्या माध्यमातून शहरातील विविध ठिकाणी सोलार हायमास्ट उभारण्यात आले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना चांगल्या प्रकाशाची सुविधा मिळणार आहे. सौरऊर्जेवर आधारित…

पिंगुळी ग्रामपंचायतीला मिळाले सुरक्षा साहित्य

तलाठी जितेंद्र खेताडे यांच्या पुढाकारातून लाइफ जॅकेट व ट्यूब उपलब्ध पिंगुळी : गणपती विसर्जनासह आपत्कालीन परिस्थितीत ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी पिंगुळी ग्रामपंचायतीला लाइफ जॅकेट आणि लाइफ सेव्हिंग ट्यूब उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पिंगुळी गावाचे नवनिर्वाचित तलाठी मा. श्री. जितेंद्र खेताडे यांनी…

कुडाळमधून ५५ वर्षीय महिला बेपत्ता

कुडाळ शहरातील खालची कुंभारवाडी येथील ५५ वर्षीय उर्मिला उमेश कुंभार या महिला २३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास घरातील कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्या आहेत. त्यानंतर त्यांचा अद्याप शोध लागलेला नसून, कुडाळ पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी…

कुडाळ शहरात शनिवारी ‘एक दिवस माझ्या कुडाळासाठी’ भव्य स्वच्छता मोहीम

नगरसेवक मंदार शिरसाट यांचे नागरिकांना आवाहन कुडाळ शहराला स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त बनवण्याच्या उद्देशाने शनिवार, २९ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक ७:३० वाजता एका विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. “एक दिवस माझ्या कुडाळासाठी…” या संकल्पनेतून ‘स्वच्छ कुडाळ, सुंदर कुडाळ,…

🌿 सेवेतून समाधान… शिक्षणाला नवी दिशा! 🌿

नाथपंथी ऐक्यवर्धक मंडळ, बोर्डवे संचलित आश्रम शाळा, बोर्डवे या अतिशय ग्रामीण भागातील प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसाठी बेंच-डेक्स वितरणाचा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 च्या डिस्ट्रिक्ट ग्रँट अंतर्गत, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सन्माननीय श्री. अरुण भंडारे सर (२५-२६)यांच्या मार्गदर्शनातून मंजूर झालेले…

२२ वर्षीय युवकाची गळफास घेत आत्महत्या

वेतोरे-वरचीवाडी येथील घटना साडीच्या सहाय्याने घेतला गळफास वेंगुर्ला : तालुक्यातील वेतोरे-वरचीवाडी येथे २२ वर्षीय युवकाने राहत्या घरातील हॉलमध्ये साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार, २७ऑगस्ट रोजी सायंकाळी उघडकीस आली. राज गोविंद नाईक (वय २२) असे मृत तरुणाचे नाव…

‘एक राखी व्यसनमुक्तीची… एक राखी पर्यावरणाची… एक राखी संस्कृतीच्या रक्षणाची!’

तळेरे येथे इको-फ्रेंडली राखी निर्मिती कार्यशाळेतून सामाजिक बांधिलकीचा संदेश तळेरे : रक्षाबंधनाच्या पवित्र सणाला सामाजिक जाणीव आणि पर्यावरण संवर्धनाची जोड देत सिंधू फाउंडेशन आणि श्री क्लासेस, तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला इको-फ्रेंडली राखी बनविण्याची कार्यशाळा उत्साहात पार पडली. सिंधू…

error: Content is protected !!