खानांची दहशत या जिल्ह्यात चालू देणार नाही; आमदार निलेश राणे कुडाळ : मुंबई गोवा हायवे वरील कुडाळ तालुक्यातील झाराप तिठ्यावरील “त्या” टपरी चालकाबाबत आमदार निलेश राणे यांनी इशारा देताच प्रशासनाने ती चहाची टपरी जमीनदोस्त केली आहे. त्यामुळे निलेश राणे यांनी…
मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : राजकोट, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा नव्याने पुतळा उभारण्यात येत आहे. या पुतळा उभारणीच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी अशा सूचना मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. मालवण…
मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : राज्यातील गोड्या पाण्याची मासळीचे उत्पादन वाढवणे आणि मच्छिमारांचा आर्थिकस्तर उंचावणे महत्वाचे आहे. त्यासाठी राज्यातील मासेमारी तलावांचे ‘डीजिटलायझेशन’ महत्वाचे आहे. ही प्रक्रिया तातडीने सुरू करावी असे आदेश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी आज दिले. मंत्रालयात…
कुडाळ येथे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उदघाटन प्रशासनाने कामावरून कमी केलेले ८५ अंगणवाडी कर्मचारी वैभव नाईक यांच्यामुळे पुन्हा सेवेत- कमलताई परुळेकर
पंढरपूर वरून येणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला कणकवली: मुंबई गोवा महामार्गावर वागदे उभादेव देवस्थान समोर अपघात झाला आहे.सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. गोव्याच्या दिशेने जाणारी कार आपली लेन सोडून दुभाजकांवरून पलीकडच्या लेनवर अचानक जात अपघातग्रस्त झाली. त्यामुळे मालवण…
चिन्मय घोगळे / सिंधुदर्पण मुंबई : अभिषेक नलावडे या कबड्डीपटूचा हात काही दिवसांपूर्वी कब्बडी खेळताना खंद्यातून निखळला होता. आपल्याला पुन्हा कबड्डी खेळता येईल की नाही ? असा प्रश्न त्याला पडला होता. अखेर आ. निलेश राणे त्याच्यासाठी देवदूत बनून आले. आणि…
माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे सुरू करण्यात आली सदस्य नोंदणी कुडाळ : आपले पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्ष संघटना वाढीचे वेड आहे ते नेहमी पक्ष वाढीसाठी काम करतात त्यामुळे…
दस्तुरखुद्द पोलीस आय जी सिंधुदुर्गात असताना जुगार अड्डा सुरू करण्याची हिंमत “रं” गलेल्या जुगाराचे “काळे” धंदे स्थानिक पोलीस आणि एलसीबी रोखणार कधी ? सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील नरेंद्र डोंगर हे खरे तर पर्यटन केंद्र. पण ह्याच नरेंद्र डोंगराच्या आडवाटेवर स्पेशल…
कणकवली : शैक्षणिक वर्ष एप्रिल २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या तृतीय वर्ष बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन ची विद्यार्थीनी कु. साक्षी विनायक चौंबे हिने एस.एन.डी.टी विद्यापीठात प्रथम क्रामांक मिळविला. तसेच कांता ढेपे यांच्याकडून गोल्ड मेडल देण्यात आले. तसेच कु. सुचिता राणे हिने…
चर्मकार समाज उन्नती मंडळाची पोलिसांकडे मागणी सिंधुदुर्ग:- स.ह.केळकर महाविद्यालय देवगडचे प्राध्यापक श्री.सचिन दहीबावकर हे चर्मकार समाजाचे असल्याने त्यांना नोकरीतून कमी करणेसाठी प्रयत्न करणे,त्यांचे प्रमोशन रोखणे तसेच वारंवार त्यांना नाहक त्रास देणे या प्रकरणी एट्रोसिटी गुन्हा कॉलेजचे संस्था सभापती व प्रिन्सिपल…