ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग प्रशासन सज्ज; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
• तीन दिवसांत २२२ मिमी पाऊस; कणकवलीत सर्वाधिक ३२० मिमी पर्जन्यमान • दरडप्रवण ११० गावांवर विशेष लक्ष • NDRF पथक तैनात, सर्व नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत सिंधुदुर्गनगरी : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी दि. ६ जुलै २०२६…








