इन्सुली येथे भरधाव कार दुभाजकावर आदळली

चौघेजण जखमी; दोघांची प्रकृती गंभीर सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गावर इन्सुली येथील एका ढाब्यासमोर भरधाव वेगातील कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार दुभाजकावर आदळून पलटी झाली. या अपघातात चौघेजण जखमी झाले असून बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, यात फ्रान्सिस…







