विरोधी पक्षात राहून संघर्ष करणे शिवसेनेला नवीन नाही: मा.आ परशुराम उपरकर उबाठा कार्यकारणी बैठक संपन्न सिंधुदुर्ग: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले तालुका कार्यकारिणीची बैठक माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली यांच्या…
एक राज्य, एक गणवेश त्रुटींविरोधात आंदोलन पोषण आहारबाबत दिलेल्या नोटिसांचा निषेध कुडाळ: अलीकडेच शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जिल्हापरिषद प्राथमिक शाळांच्या गणवेशाबाबत महत्वपूर्ण अशा योजनेची घोषणा केली आहे.दरम्यान याच पार्शवभूमीवर ‘एक राज्य, एक गणवेश’ योजनेतील असंख्य त्रुटी दूर करा, संचमान्यता…
कणकवली: सिंधुदुर्ग जिल्हा ११ वा वारकरी संप्रदाय मेळावा व संतसेवा पुरस्कार वितरण सोहळा आचरेकर प्रतिष्ठान कणकवली येथे संपन्न झाला. या मेळाव्यास कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा वारकरी संप्रदायाच्या वतीने वैभव नाईक यांचा…
खून दरोडे, घरफोडी असे एकूण ४७ गुन्हे दाखल फोंडाघाट: फोंडाघाट बोकल भाटले येथे भरदिवसा घरफोडी करणारा कुख्यात गुन्हेगार असलेला आरोपी आटल्या उर्फ अतुल ईश्वर भोसले याला स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. आटल्यावर आत्तापर्यंत खून दरोडे, घरफोडी असे एकूण…
शिराळे बीएसएनएल टॉवरच्या कामाला सुरुवात ग्रामपंचायत सडूरे शिराळे निवडणूकीत देलेल्या वचनाची नवलाराज काळे यांनी केली पूर्तता वैभववाडी: ग्रुप ग्रामपंचायत सडुरे शिराळे च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नवलराज काळे यांनी शिराळे ग्रामस्थांना नेटवर्क ची अडचण दूर करण्याबाबतचे आश्वासन दिलं होतं. त्यानंतर माजी केंद्रीय…
कोलगावमधील एक युवक जागीच ठार.. दुचाकीने जात असताना एसटीला ओव्हरटेक करत असताना समोरच्या दुचाकीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात कोलगाव येथील युवक जागीच ठार झाला आहे. सागर साईल, रा. कोलगाव वाघडोळावाडी असे या युवकाचे नाव आहे. हा अपघात आज सायंकाळी साडेसात…
कुडाळ : केसरकांना त्यांच्या कारकर्दीत प्रथम पालकमंत्री उद्धव ठाकरेंनी केले. परंतु केसकरांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला. सकाळी उठले की, केसरकर प्रवक्ते म्हणुन पोपटासारखे उद्धव ठाकरेंवर बोलायचे आज फडणवीस – शिंदेनी त्यांचाच पोपट केला जैसी करणी वैसी भरणी अशी प्रतिक्रिया…
शाळेची सहल आटपून परतत असताना मध्यरात्री घडला अपघात कणकवली : तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव ओटव फाटा पुळवत असलेल्या संरक्षण कठड्याला आदळून पुणे ते ओरोस पर्यंत विद्यार्थ्यांची सहल घेऊन येणारी एसटी बसचा मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास अपघात झाला. सुदैवाने या…
कुडाळ येथील शिवसेना पक्षाच्या बैठकीस पदाधिकारी, शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या प्रेमाची आठवण करून देताना वैभव नाईक झाले भावुक
आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल 🥜 आमची उत्पादने🥜 🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल🔹 करडई तेल 🔹 एरंडेल तेल*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल**🔹 बदाम तेल🔹…