कुडाळ : युवासेना आढावा बैठक युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी राहुल बागवें युवासेना जिल्हा सचिव,मुन्ना दळवी युवासेना उपजिल्हा प्रमुख, युवासेना तालुकाप्रमुख सागर वालावलकर, अनिकेत तेंडोलकर साईराज दळवी युवासेना सचिव, आबा धडाम युवासेना शहर प्रमुख कुडाळ, प्रथमेश कांबळी युवासेना उपशहरप्रमुख कुडाळ,दत्ता पाटील युवासेना विभागप्रमुख पिंगुळी जिल्हापरिषद, विश्वास पांगुळ युवासेना उपतालुका प्रमुख,सिद्देश धुरी युवासेना उपविभाग प्रमुख पिंगुळी जिल्हापरिषद, वैभव मेस्त्री युवासेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख, विशाल परब कसाल जिल्हा परिषद उपविभाग प्रमुख, उपस्थित होते.
यावेळी युवासेना पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली व त्याना नियुक्ती पत्र देण्यात आले. अमित मडव आंब्रड विभागप्रमुख, अश्विन मुंज उपविभाग प्रमुख आंब्रड, नेरूर जिल्हा परिषद मधून प्रसाद मठकर उपविभाग प्रमुख, तेंडोली विभागामधून विग्नेश गावडे विभागप्रमुख, सुदर्शन तेंडोलकर उपविभाग प्रमुख तेंडोली यांची निवड करण्यात