Category सिंधुदुर्ग

कवठेमहांकाळ येथील शालेय मुलांच्या सहलीची बस कसाल येथे नादुरूस्त.

खासदार नारायणराव राणे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जेवण व गाडीची व्यवस्था. सांगली तालुक्यातील कवठेमहांकाळ येथील कोंगनोळी गावातील जवळ परिषद शाळेच्या मुलांची सहल कोकण दर्शनासाठी सिंधुदुर्गात दाखल झाली. सिंधुदुर्गदर्शन झाल्यानंतर राज्य परिवहन मंडळ कवठेमहांकाळ आगराच्या गाडीतून ही मुले परत जात…

गुटखा, मटक्याच्या ‘खुलेआम ‘ला अंकुश

कणकवली : अवैध धंद्यांबाबत पालकमंत्री नीतेश राणे यांनी कडक भूमिका घेताच पोलिसांसह संबंधित यंत्रणांकडून या धंद्यांवर अंकुश आणल्याचे दाखविण्यात येत आहे. मात्र, काही प्रमाणात मटका व राजरोस मिळणारा गुटखा खुलेआम मिळत नसला, तरीही ऑनलाईन लॉटरीचे केंद्र असलेल्या कणकवलीत ‘गेम च्या…

प्रेम आंधळं नसावं प्रेम डोळस असावं

शब्दांकन =सायली राजन सामंत, नेरुर कुडाळ, बी. ए. एल.एल.बी स्टुडन्ट✒️ पैशाची उधळण करत मोकाट हौस मौज करण आणि डीजेच्या तालावर बर्थडेला मोकाट होऊन नाचणं म्हणजे प्रेम नव्हे,तर सुख दुःख जाणून घेत प्रसंगाच गांभीर्य लक्षात येताच आपल्या जोडीदाराच्या सहकार्यासाठी खंबीरपणे पाठीशी…

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी समिल जळवी यांची बिनविरोध निवड.

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी श्री.समिल प्रभाकर जळवी यांची भंडारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार दिनांक 06.02.2024.रोजी महासंघाचे अध्यक्ष श्री.हेमंत करंगुटकर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत समिल जवळी यांची निवड केली आहे.गेली अनेक वर्षें सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे…

जि.प.पूर्ण प्राथ. शाळा रांगणा तुलसुळी नं.१ चा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम व गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

जि.प.पूर्ण प्राथ. शाळा रांगणा तुलसुळी नं.१ चा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम व गुणगौरव सोहळा अमृतमहोत्सवी प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.यावेळी जिल्हास्तरीय कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन स्पर्धेत जि.प. पूर्ण प्राथ. शाळा रांगणा तूळसुली नं.१ चे शिक्षक राजेश…

शॉर्टसर्कीटमुळे गॅरेजला आग; दहा लाखाचे नुकसान

वैभववाडी : कोकिसरे ओझरवाडी येथील असिफ बाबासाहेब आरवाडे वय 45 यांच्या मालकीच्या गॅरेजला भीषण आग लागून सुमारे दहा लाख वीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना गुरुवारी पहाटे घडली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.…

झाराप झिरो पॉईंट येथे पर्यटकांना बेदम मारहाण…

चहात माशी पडल्याचे झाले निमित्त… सहा जणांवर गुन्हा दाखल… कुडाळ :- तालुक्यात झाराप झिरो पॉईंट येथे चहा पिण्यासाठी थांबलेल्या पर्यटकांना बेदम मारहाण करण्यात आली. पुणे ते गोवा असे जाणारे हे पर्यटक झाराप झिरो पॉईंट येथे एका हॉटेल मध्ये चहा पिण्यासाठी…

गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढीसाठी पारदर्शकता आणि स्पर्धात्मकता महत्वाची

मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे मुंबई : राज्यातील गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढीसाठी या व्यवसायामध्ये पारदर्शकता आणि स्पर्धात्मकता महत्वाची आहे. त्या दृष्टीने राज्याचे मत्स्य धोरण तयार करण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. मंत्रालयात…

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भव्य आणि मजबूत असावा

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : मालवण येथील राजकोट येथे उभारण्यात येत असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा भव्य आणि मजबूत असावा अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. याविषयी मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते. पुतळा…

💥 टायझरची अफलातून ऑफर 💥

कोणतीही तीन शर्ट 👔 खरेदी करा मात्र ₹ 1999/- रुपयात 📍 शाखा क्र 1 रामेश्वर प्लाझा मोती तलावाजवळ सावंतवाडी -9881234047 📍 शाखा क्र 2 माने जी क्रिएशनग्रामीण रुग्णालयासमोर कुडाळmo no-9920679970 🔖 ऑफर : 6 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2025 पर्यंत

error: Content is protected !!