कुडाळ : माजी केंद्रीय मंत्री तथा माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य विद्यमान खासदार मा.श्री.नारायणराव राणे साहेब यांच्या ७४ व्या जन्मदिवसाचे औचित्य साधून डिगस शिवसेना यांच्यावतीने आई काळंबा देवी चरणी दादांच्या दिर्घाआयुष्यासाठी श्रीफळ ठेऊन साकडे घालण्यात आले.तसेच डिगस पथपेढी येथील दुकानदार ,ग्राहक ,पादचारी, एस,टी, प्रवाशी, यांना गोड जिलेबी वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी श्री. नित्यानंद कांदळगावकर, विजय लुडबे , उदय घोगळे, निखिल कांदळगावकर, अमर घाडी, सोन्या सावंत,सतिश मोहीते, सुरज जाधव, ओमकार लुडबे, पंकज लुडबे,आबा मेस्त्री, ओमकार सोनार, मंदार देसाई, संदिप भोगटे उपस्थित होते.