पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी : पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल हे दि. 10 व 11 एप्रिल 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार दि. 10 एप्रिल 2025 रोजी सायं. 5 वाजता कणकवली शासकीय विश्रामगृह येथे राखीव व मुक्काम.
शुक्रवार दि. 11 एप्रिल 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता मोटारीने वाघेरी ता. कणकवलीकेडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता ए.पी. एम.सी मार्केट यार्ड कणकवली येथे भुमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12 वाजता मोटारीने शासकीय विश्रागृहाकडे प्रयाण व राखीव. दुपारी 1 वाजता जिल्हा बँक ओरोसकडे मोटारीने प्रयाण. दुपारी 2 ते 4 वाजता काजु व आंबा बोर्डची आढावा बैठक दुपारी 4 वाजता मोटारीने दाबोली विमानतळाकडे प्रयाण.

error: Content is protected !!