पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर जनतेचा विश्वास;दिगंबर पाटील कणकवली : वैभववाडी येथील वैभववाडीतील उ.बा.ठा सेनेचे नेते आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी संचालक दिगंबर पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र करून मत्स्य उद्योग व बंदरे विकास…
रत्नागिरी : शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी दावोस दौऱ्यात ऑपरेशन टायगरची घोषणा केली होती. त्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. त्यात राजन साळवी यांच्या प्रवेशाने पहिला धक्का देण्यात शिंदे गट यशस्वी…
गेली १५ वर्ष अखंडपणे सामाजिक कार्यक्रम करत दत्तभक्तांची सेवा कुडाळ : शिवसेना माणगाव शाखेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील सरबत वाटप कार्यक्रम राबवण्यात आला.माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक यांच्या तसेच माणगाव शिवसेना शाखा यांच्या संयुक्त विद्यमानाने हा…
मनसे – स्वस्तिक प्रतिष्ठान चे आयोजन. खेळ मर्दानी छातीचा – खेळ मराठी मातीचा… कुडाळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग आणि स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्था (रजि.) त्यांच्या संयुक्त विद्यामाने. हौशी कबड्डी संघटना,सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने प्रकाश झोतातील निमंत्रित संघाच्या कबड्डी स्पर्धा २०२५…
माजी नगराध्यक्ष आफरीन करोल यांनी सुनावले… महाविकास आघाडीत असतानाची खदखद पडली बाहेर… कुडाळ : काँग्रेस पक्षातून आम्ही स्वतःहून बाहेर पडलो. त्यामुळे आमची हकालपट्टी झाल्याचे जिल्हा अध्यक्ष इर्शाद शेख कसे काय म्हणू शकतात, असा सवाल काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कुडाळच्या माजी…
कुडाळच्या ‘त्या’ सात नगरसेवकांनी केले स्पष्ट… वैभव नाईकांनी ‘ते’ पुरावे सादर करावेच… कुडाळ : आम्ही भाजपमध्ये प्रवेश केलेले सातही नगरसेवक कोणत्याही आमिषाला नाही तर फक्त कुडाळ शहराचा विकास डोळ्यासमोर ठेवून आम्ही प्रवेश केला असल्याचे या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेतून स्पष्ट केलं.…
ठाणे : ठाकरेंचे माजी आमदार राजन साळवी यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी ठाण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. प्रवेश केल्यावर साळवी म्हणाले, की “शिवसेनेत प्रवेश करणं हे माझं भाग्य आहे”. तसेच त्यांनी विनायक राऊतांवर गंभीर आरोपही केले. “विनायक…
आ. निलेश राणेंचा थेट इशारा कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा मुसलमांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. हा फक्त आता इशारा देतो जर अशा घटना घडल्या तर जिल्ह्यात काय घडेल याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही अशा शब्दात आमदार निलेश राणे…
श्री कुणकेश्वर यात्रेच्या निवोजन बैठकीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचना वीज आणि मोबाईल नेटवर्क सक्षम करा. स्वच्छ शौचालय व्यवस्था निर्माण करून द्या मंदिर प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून भक्तांना दर्जेदार सेवा द्या पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या अधिकाऱ्यांना सूचना…
राजापूर (प्रतिनिधी): ठाकरे गटाचे राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी बुधवारी पक्षातील उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी हे ठाकरे गटातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. राजन साळवी यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशावर…