गेली १५ वर्ष अखंडपणे सामाजिक कार्यक्रम करत दत्तभक्तांची सेवा
कुडाळ : शिवसेना माणगाव शाखेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील सरबत वाटप कार्यक्रम राबवण्यात आला.
माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक यांच्या तसेच माणगाव शिवसेना शाखा यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम पार पडला.
सत्ता असो वा नसो बाळासाहेबांनी दिलेल्या 80% समाजकारण या मूळ तत्वावर शिवसेनेचे काम शिवसैनिक अखंडपणे चालवतील असे आयोजकांनी सांगितले.
माणगांवमध्ये स्वाहाकार निमित्त आलेल्या सर्व दत्तभक्तांनी शिवसेनेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. अनेक दत्तभक्तांनी या उपक्रमाचा लाभ घेतला
1
/
95
कणकवली शहराच्या विकासासाठी १०२ कोटींचे शासनाकडे प्रस्ताव - नगराध्यक्ष संदेश पारकर #sandeshparkar
कोकण लयभारी ऑफिशियल आणि चिमणी पाखरं डान्स टीम कुडाळ आयोजित डान्सिंग सुपरस्टार २०२६ #dancecompetition
देवगडमध्ये होऊ घातलेल्या प्रकल्पाला पालकमंत्री विरोध करतील का ?परशुराम उपरकर यांचा सवाल
कै. श्रीधरराव नाईक ३५ वा स्मृतिदिन
आम्ही हप्ते घेत होतो याचा एकतरी पुरावा संदेश पारकर यांनी दाखवावा - बंडू हर्णे यांचे आवाहन #kankavli
जेएसडब्ल्यूचा मायनिंग प्रकल्प सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा दबाव- वैभव नाईक
श्री. रवी कुडाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
जिल्हाधिकाऱ्यांच्या 21 टेंडर च्या निर्णयावर बंडू हर्णे यांची पत्रकार परिषद #kankavli
योगेश मोबाईल शॉपीचा मान्सून धमाका #kudal #sindhudurg
कणकवली उड्डाण पुलाखालील फळ, फुले, भाजी मार्केट विक्रेत्यांची पर्यायी व्यवस्था करणार- संदेश पारकर
शिवसेना वाढीसाठी संघटनात्मक बांधणी करणार - सुशांत नाईक #kankavli #sushantnaik
एकाच घरात सत्ता गेल्याने सिंधुदुर्गात अवैध मायनींगचे संकट #vaibhavnaik #sindhudurg
1
/
95


Subscribe










