Category राजकीय

त्या बॅनरवर अज्ञात व्यक्तीकडून शाईफेक

उलटसुलट चर्चांना उधाण कुडाळ : जिल्हा परिषद पावशी मतदारसंघाचा निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच “मोठ मोठे गार केले… गंमत मधी… चल” अशा आशयाचा बॅनर झळकला होता. ज्यावर दया अणावकर यांचा फोटो होता. या बॅनरवर अज्ञात व्यक्तीकडून शाहीफेक करण्यात आल्यामुळे…

गोठोस गावच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य दीपक नारकर,गोठोस पं.समिती सदस्य दिव्यांनी खरात, घावनळे पं.समिती सदस्य अर्चना घावनळकर यांचा सत्कार..

कुडाळ : गोठोस गावच्या वतीने गोठोस विठ्ठल मंदिर येथे घावनळे जिल्हा परिषद व गोठोस पंचायत समिती तसेच घावनळे पंचायत समिती मतदारसंघातील विजयी सदस्यांचा प्रकाश मोर्ये मित्र मंडळ च्या वतीने उपस्थितीत विजयी सदस्यांचा शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन जाहिर सत्कार करण्यात आला.…

कुणकेश्वरच्या विकासासाठी कटीबद्ध; अधिकाधिक निधी देणार

पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही सिंधुदुर्ग : कोकणाची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देव कुणकेश्वरच्या यात्रेला अनेक वर्षांपासून मी नियमितपणे दर्शनासाठी येत आहे. श्री कुणकेश्वराचे दर्शन घेणे हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. माझ्या सार्वजनिक आणि वैयक्तिक प्रवासात कुणकेश्वराचा मोठा…

मोठ मोठे गार केले… गंमत मधी…

पणदूरतिठा येथे लागलेल्या बॅनरची सर्वत्र चर्चा कुडाळ : जिल्हा परिषद पंचायत समिती पावशी मतदार संघाचा निकाल जाहीर होताच, अवघ्या काही दिवसातच पणदूर तिठा येथे “मोठ मोठे गार केले… गंमत मधी…. चल चा बॅनर झळकला आहे. या बॅनरची चर्चा सध्या पणदूर…

नूतन जिल्हा परिषद सदस्य नागेश आईर व पंचायत समिती सदस्य अश्विनी सावंत यांचा निवजे शिवसेनेच्या वतीने सत्कार

कुडाळ : वेताळ बांबर्डे मतदार संघाचे जिल्हा परिषद सदस्य मा नागेश आईर व पंचायत समिती सदस्य अश्विनी सावंत यांचा निवजे गावच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माजी पंचायत समिती सभापती सौ नूतन आईर, विजय जाधव शिवसेना तालुकाप्रमुख कुडाळ, वैष्णवी पालव…

मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे १५ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे रविवारी १५ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे – सकाळी १०.४५ वा. मुंबई येथून मोटारीने जुहू विमानतळाकडे प्रयाण, सकाळी ११.००…

भाजपा नवनिर्वाचित सदस्यांनी विजयानंतर घेतली भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांची सदिच्छा भेट!

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर, सावंतवाडीचे भाजप युवा नेते श्री. विशाल परब,उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, नवनिर्वाचित जि.प. सदस्य श्री. संदीप गावडे, पं.स. सदस्य श्री. गौरव मुळीक, युवा नेते , संघटक श्री. विनोद…

पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ६०० कोटींचा प्रारूप आराखडा

राज्य नियोजन समितीची झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठकमुंबई : राज्याच्या वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२६-२७ च्या प्रारूप आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री आदरणीय श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज ‘वर्षा’ या शासकीय…

सिंधुदुर्गात पर्यटनविकासाला चालना; ५ स्टार हॉटेल प्रकल्पाला गती द्यावी

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनवाढीसोबत स्थानिक रोजगारनिर्मिती व आर्थिक विकासाला चालना मिळावी, या दृष्टीने ५ स्टार हॉटेल उभारण्याबाबतचा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पाला गती द्यावी, असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी…

*हा विजय नाटळ जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा – संदेश सावंत

खासदार नारायण राणे हाच माझा पक्ष; माझा विजय राणे साहेबांना समर्पित संदेश उर्फ गोट्या सावंतांचा ५१९३ मताधिक्यानी दणदणीत विजय कणकवली : नाटळ जिल्हा परिषद मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी ५१९३ एवढ्या मोठ्या मताधिक्याने विजय मिळवित…

error: Content is protected !!