Category सावंतवाडी

हे जीवन सुखी पाहिजे तर क्रांती करायला हवी – दिपक केसरकर

दोडामार्ग : जर्मनीत चार लाख युवकांना रोजगाराच्या संधी आहेत. त्यांना भारतापेक्षा अधिक पगार मिळणार आहे. त्यांची व्हिजासह सर्व व्यवस्था सरकार करणार आहे. जीवन सुखी पाहिजे तर क्रांती करायला हवी. महायुतीला बदनाम करण्याचे काम विरोधक करीत आहेत. या निडणुकीमध्ये मला भरघोस…

काजू प्रकल्पाबाबत ब्राझीलशी बोलणी – दीपक केसरकर

दोडामार्ग : दोडामार्ग हा काजूचा तालुका आहे. या तालुक्यात काजूवर आधारित प्रकल्प यावेत यासाठी ब्राझील सरकारशी बोलणी सुरु आहे, अशी माहिती महायुतीचे उमेदवार तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. ते म्हणाले,तालुक्याचा विकास निश्चित आहे.त्याबद्दल शंका बाळगण्याचे कारण नाही.तालुक्यातील रस्ते…

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, सावंतवाडी एसटी आगारातील वाहक ताब्यात

सावंतवाडी : एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या एका अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थिनीशी ओळख निर्माण करून तिच्या अज्ञानाचा फायदा घेत बसच्या वाहकाने तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी सदर संशयीत वाहकास ताब्यात घेतले आहे. अत्याचार करणाऱ्या संशयित वाहकाचे नाव…

आंबोली घाटात कोसळलेल्या आयशर टेम्पोने घेतला पेट

चालक बालंबाल बचावला गोव्याहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या आयशर टेम्पो चालकाचा आंबोली घाटात ताबा सुटल्याने टेम्पो दहा फूट खोल दरीत कोसळून टेम्पोने पेट घेतला. चालक सौदागर धोंडीबा वाघ (२९, रा. धाराशिव) याने प्रसंगावधान दाखवत वेळीच टेम्पोतून बाहेर उडी मारल्याने तो बालंबाल बचावला.…

” कोकणचा यूपी-बिहार कधी बनवला?….”

सावंतवाडीतील ‘त्या’ बँनरमुळे स्थानिक नाराज सावंतवाडी : उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होणारा छटपूजा उत्सव शहरातील सावंतवाडी येथे उत्साहात साजरा झाला. मात्र सावंतवाडीत मोती तलावाच्या काठाला या निम्मित लावलेल्या एका बॅनरमुळे येथील स्थानिक नाराज झाले असून विविध माध्यमातून आपली नाराजी…

‘अविष्कार ‘ महेंद्रा अकॅडमीचा

महेंद्रा अकॅडमीचे विद्यार्थी अविष्कार डिचोलकर यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड महेंद्रा अकॅडमीचे विद्यार्थी अविष्कार डिचोलकर यांची 400 मीटर रनिंग क्रीडा प्रकारात विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांनी अवघ्या 49.12 सेकंड मध्ये 400 मीटर अंतर पार केले. या स्पर्धेमध्ये नॅशनल ॲथलेटिक देखील…

शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी माजी आमदार शंकर कांबळी यांची शिरोडा येथे घेतली सदिच्छा भेट…

महायुतीचे उमेदवार दिपक केसरकर यांना विजयी करण्याच्या दृष्टीने झाली चर्चा… सावंतवाडी : शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी शिवसेनेचे माजी आमदार श्री.शंकर कांबळी यांची भेट सदिच्छा भेट घेतली.यावेळी महायुतीचे उमेदवार दिपक केसरकर यांना विजयी मुहूर्तमेढ कशी रोवता येईल याविषयी चर्चा…

शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर,कामगार सेना जिल्हाप्रमुख प्रसाद गावडे, भजन संघटना जिल्हाप्रमुख रामचंद्र परब उद्या सावंतवाडी दौऱ्यावर

महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजयी करणार सावंतवाडी : शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर,शिवसेना बांधकाम कामगार सेना जिल्हाप्रमुख प्रसाद गावडे,शिवसेना भजन संघटना जिल्हाप्रमुख रामचंद्र परब हे सावंतवाडी महायुतीचे उमेदवार दिपक केसरकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी उद्या शनिवार…

विशाल परब यांच्या स्टंटबाजीला सावंतवाडीची जनता बळी पडणार नाही

माजी नगराध्यक्ष संजू परब यांची विशाल परबांवर बोचरी टीका राजन तेली यांचा पराभव अटळ सावंतवाडी प्रतिनिधी:विधानसभा निवडणूक उमेदवार विशाल परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. विशाल परब यांनी ह्या आधीही आपल्यावर असे हल्ले झाले आहेत ,दरम्यान कोणी…

error: Content is protected !!