Category कणकवली

भरपावसात कंटेनर पेटला ; डोझर मशीन ही जळून खाक

करूळ : करूळ घाटात कंटेनरने अचानक पेट घेतला. यात कंटेनरसह कंटेनर मध्ये असलेले डोझर मशीन ही जळून खाक झाले आहे. ही घटना आज सकाळी घडली आहे. कंटेनर करूळघाट मार्गे कोल्हापूरच्या दिशेने जात होता. करूळ घाटात गगनबावडा पासून ४ कि. मी.…

वाढवण प्रकल्पात निर्माण होणाऱ्या रोजगारांच्या दृष्टीने कौशल्य विकास कार्यक्रम तयार करा – मंत्री नितेश राणे

मुंबई : राज्यात वाढवण सारखा मोठा बंदर प्रकल्प तयार होत आहे. या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहेत. याचा सर्वात पहिला फायदा किनारपट्टीच्या जिल्ह्यांना होणार असून या ठिकाणी लागणाऱ्या कुशल कामगार वर्गासाठीचे प्रशिक्षण आतापासूनच सुरू करणे गरजेचे असून त्या…

कणकवलीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

जानवली येथे घरावर कोसळली फणसाच्या झाडाची फांदी ; छप्पराचे मोठे नुकसान कणकवली : मंगळवारी सकाळ पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कणकवलीत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये देखील झपाट्याने वाढ झाली आहे. कणकवली तालुक्यातील जाणवली येथे एका घरावर…

कनेडी येथे प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

कणकवली : सांगवे-आंबेडकरनगर येथील अमित भिकाजी कांबळे (४६) यांचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना कनेडी बाजारपेठेतील पिकअप शेड येथे दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, कनेडी बाजारपेठेतील एका पिकअप शेडमध्ये अमित कांबळे हे बेशुद्धा अवस्थेत पडलेले…

गिर्‍हाईक म्हणून आला आणि मोबाईल चोरून नेला

कणकवली : कणकवली शहरातील पमाज सिटी सेंटर च्या बाजूच्या चिकन मटण सेंटरवर खरेदीला आलेल्या गिऱ्हाईकने मटण विक्रेत्याचा मोबाईलच चोरून नेल्याची घटना रविवार 25 मे रोजी घडली. ही घटना सीसीटीव्ही मध्ये सुद्धा रेकॉर्ड झाली आहे. रविवार म्हटले की खवय्यांचा चिकन मटणाचा…

हळवल येथील वीस वर्षीय युवकाचा आकस्मिक मृत्यू

कणकवली : तालुक्यातील हळवल भाकरवाडी येथील उदय सचिन ठाकूर (वय २०) याचे गुरुवारी आकस्मिक निधन झाले. उदयच्या निधनाची वार्ता समजताच संपूर्ण गाव हळहळला. उदय हा गुरुवारी दुपारी राहत्या घरी आई, वडील, बहीण, आजीसोबत हसत-खेळत अभ्यास करत बसला होता. दरम्यान त्याला…

BSNL नेटवर्क सेवा सुरळीत करा अन्यथा टाळे ठोकणार

कळसुली सरपंच सचिन पारधीये यांचा इशारा कणकवली : तालुक्यातील कळसुली गावातील बीएसएनएल टॉवरची सेवा गेले तीन दिवस ठप्प आहे. कळसुली गावात बीएसएनएल नेटवर्क शिवाय कोणत्याही टॉवरचे नेटवर्क येत नसल्याने गावातील ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, रेशन दुकान, प्राथमिक आरोग्य केंद्र, हायस्कूल,…

शेअर मार्केटच्या माध्यमातून फसवणूक

कोकिसरे येथील महिलेला अटक कणकवली : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून कणकवली येथील एका व्यक्तीची ७ लाख २३ हजार रुपयांची फसवणूक स्वप्निल शांताराम बेळेकर ( वय ४१, रा. कोकिसरे, खांबलवाडी ) याने व त्याच्या पत्नीने केली…

नरडवे मार्गावर बसलेल्या स्टॅच्युपैकी एक स्टॅच्यु तरुणाने काढला उखडून

त्या तरुणाचा कणकवलीत नग्नवस्थेत वावर कणकवली : शहरात नरडवे मार्गावर नगरपंचायतच्या माध्यमातून बसवण्यात आलेल्या विविध संदेश देणाऱ्या स्टॅच्यूपैकी योगासनाची पोज असलेला स्टॅच्यू कणकवलीत फिरत असलेल्या एका माथेफिरूने उखडून काढला असल्याची घटना घडली आहे. सदरची व्यक्ती ही गुरुवारी दिवस भर कणकवली…

error: Content is protected !!