संतोष कानडे यांच्या स्टेटसला लागलेले पोस्टर व्हायरल…
अपक्ष उमेदवारी घेतली मागे
कणकवली : भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी फोंडाघाट, हरकुळ खुर्द उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, त्यांनी आज शेवटच्या दिवशी माघार घेतली आहे. श्री. कानडे यांनी आपल्या व्हाटसप स्टेट्सला काल, आज उद्याही नितेश साहेबांसोबत .. अशा आशयाचे स्टेटस ठेवले आहे.
संतोष कानडे यांच्या व्हाट्सअप स्टेटसमध्ये खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्यासोबतचे फोटो असून दाखवाल ती दिशा.. सांगाल तो मार्ग.. द्याल ती जबाबदारी.. शब्द ही भावना होती. निष्ठा ही श्रद्धा आहे. काल आज उद्याही नितेश साहेबांसोबत असा मजकूर आहे. फोंडाघाट आणि हरकुळ जि प मतदारसंघात कानडे यांनी अपक्ष उमेदवारी देखील दाखल केली होती. या दोन्ही अपक्ष उमेदवारी अर्ज माघार घेतली.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










