Category कुडाळ

जिव्हाळा सेवाश्रम माड्याचीवाडी प्रतिभा फिशरीज डेव्हलपमेंट को. ऑप. सोसायटी मर्यादित- सिंधुदुर्गच्या वतीने शोभिवंत मत्स्य उत्पादन याविषयी मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न

दिनांक 16/11/2025( रविवार) रोजी जिव्हाळा सेवाश्रम माड्याचीवाडी ( रायवाडी)ता. कुडाळ येथे जिव्हाळा सेवाश्रमाच्या सभागृहात प्रतिभा फिशरीज डेव्हलपमेंट को. ऑप. सोसायटी मर्यादित- सिंधुदुर्गच्या वतीने शोभिवंत मत्स्य उत्पादन याविषयी मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न झाली. सदर मार्गदर्शन शिबिरास को. ऑप. सोसायटीचे अध्यक्ष श्री सुहास…

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तालुका उपाध्यक्ष पदी साळगावच्या मानसी धुरी यांची निवड

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तालुका उपाध्यक्ष पदी आज साळगाव गावच्या मानसी धुरी यांची महिला तालुका अध्यक्ष आरती पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संध्या तेर्से, महिला शहर अध्यक्ष मुक्ती परब, जिल्हा कार्यकारिणी सदस्या…

वेताळ बांबर्डे ग्रामपंचायतीने राबवला मोफत आरोग्य शिबीर व औषधे वितरण कार्यक्रम

अखिल भारतीय आयुर्वेद संस्था धारगळ-गोवा,आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून वेताळ बांबर्डेवासीयांना मिळाल्या वैद्यकीय सेवा रक्तदान शिबिरास 42 रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग आज रविवार दि. 16 नोव्हेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत वेताळ बांबर्डे यांचे मांगल्य…

गातमपंचायत वेताळ बांबर्डे आयोजित भव्य आरोग्य तपासणी शिबिराला आनंद शिरवलकर यांची भेट

कुडाळ : ग्रामपंचायत वेताळ बांबर्डे आयोजित भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन मांगल्य मंगल कार्यालय वेताळ बांबर्डे येथे करण्यात आले होते. या शिबिराला शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांनी भेट दिली. यावेळी उपसरपंच शैलेश घाटकर, ग्रामपंचायत सदस्य सदस्य सजुराम नाईक, महादेव परब,…

श्रीदेवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे जोशी यांची अभिनय व वक्तृत्व कार्यशाळा संपन्न

कुडाळ : श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे प्रसिद्ध प्रशिक्षक निलेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अभिनय व वक्तृत्व कौशल्य’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना कसे बोलायचे, कसे चालायचे, ओंकार कसा घ्यायचा, आवाजाचा व्यायाम कसा करायचा याविषयी अत्यंत प्रभावी…

युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य राहुलजी अवघडे यांनी घेतली आमदार निलेश राणेंची भेट

सिंधुदुर्ग : ओरोस येथे युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य आणि कोकण विभाग निरीक्षक राहुलजी अवघडे यांनी कुडाळ मालवण चे लोकप्रिय आमदार श्री निलेशजी राणे साहेब यांची भेट घेतली. यावेळी संग्राम साळसकर युवासेना जिल्हाप्रमुख, सागर वालावलकर युवासेना तालुकाप्रमुख, स्वरूप वाळके युवासेना…

माड्याचीवाडीतील तरुणाची आत्महत्या;

पहाटेच उघडकीस आला धक्कादायक प्रकार कुडाळ : माड्याचीवाडी-करमळगाळू येथे जेसीबी ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेले दीपक विठ्ठल पालकर (वय ३८) यांनी आपल्या राहत्या घराच्या माडीवर लोखंडी चॅनेलला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली. विशेष म्हणजे,…

युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांची कार्यतत्परता

कुडाळ : युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांची कार्यतत्परता पुन्हा एकदा बघायला मिळाली. मूळदे येथील महिला अचानक मध्यरात्री प्रसूती कळा यायला लागल्या भर रस्त्यातच वाहनांची सोय होईना. कोणती तरी गाडी मिळेल म्हणून सदर महिला व कुटुंबीय चालत उद्यानविद्या महाविद्यालय मूळदे येथे…

मा. जि. प अध्यक्ष संजय पडते यांनी दिली कुडाळ आगार व्यवस्थापक यांच्या कार्यालयावर धडक नेरुर ते डॉन बास्को गाडी वेळेत सोडा.

शिवसेना शहर प्रमुख अभिषेक गावडे आक्रमक व्यवस्थापक यांना सुनावले खडे बोल. महिला व पालकांची लक्षनीय उपस्थिती. तालुक्यातील नेरुर येथून दर दिवशी सुटणारी एसटी बस गेली सात ते आठ महिन्यापासून वेळेत जात नाहीये त्यामुळे पालकांना आणि विद्यार्थ्यांना त्याचा विनाकारण त्रास भोगाव…

नवसाला पावणाऱ्या वेताळ बांबर्डेच्या वेतोबाचा वार्षिक जत्रोत्सव १४ नोव्हेंबर रोजी

कुडाळ : नवसाला पावणाऱ्या वेताळ बांबर्डेच्या वेतोबाचा वार्षिक जत्रोत्सव उद्या शुक्रवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे. यावेळी श्रीं ची विधिवत पूजा, पालखी प्रदक्षिणा, माहेरवासिनींसाठी ओटभरणी कार्यक्रम होणार आहेत. तर रात्री महान पौराणिक दशावतार नाटक सादर केले जाणार आहे.…

error: Content is protected !!