वेताळ बांबर्डे नळ्याचा पाचा येथील बस थांब्याचे उद्घाटन

शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांच्या शुभहस्ते उद्घाटन कुडाळ : वेताळ बांबर्डे नळ्याचा पाचा येथील बस थांब्याचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांच्या शुभहस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. वेताळ बांबर्डे नळ्याचा पाचा येथे बस थांबा नसल्यामुळे ग्रामस्थांची फार गैरसोय होत होती.…








