Category कुडाळ

पालकमंत्री नितेश राणे यांच्या “जनता दरबार” चा इफेक्ट ;35 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर घरात आली लाईट

हळदीचे नेरूर(चाफेली)येथील सीताबाई जंगले यांच्या घरी गणेश चतुर्थीला आली लाईट खासदार नारायण राणे,मंत्री नितेश राणे आमदार निलेश राणे यांचे जंगले कुटुंबियांनी मानले आभार ग्रुप ग्रामपंचायत हळदीचे नेरूळ गाव झाले शंभर टक्के विद्युतीकरण सरपंच दीप्ती सावंत, ग्रा.पं.सदस्य व लोकप्रतिनिधी यांच्या प्रयत्नांना…

आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी सिंधुदुर्गनगरी, कुडाळ येथे नवीन शासकीय वसतिगृहांना मंजुरी…

राज्य शासनाचा निर्णय ; मागासवर्गीय विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार… सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या माध्यमातून शासकीय वसतिगृह मंजुर सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मागासवर्गीय मुला-मुलींच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन सिंधुदुर्गनगरी आणि कुडाळ येथे नवीन शासकीय वसतिगृहे उभारण्यास राज्य सरकारने मंजुरी…

आमदार निलेश राणे पुरस्कृत शिवसेना गणेश सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

१७ वार्ड मधून ९० पेक्षा स्पर्धकांचा सहभाग कुडाळ प्रतिनिधी आमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर शिवसेना आयोजित गणेश सजावट स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून गेले दोन दिवस या स्पर्धेचे परीक्षण सुरू आहे.आमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर शिवसेना आयोजित गणेश…

गणेशोत्सवाच्या उत्साहाला दुःखाची किनार,

कुडाळमध्ये विजेचा शॉक लागून वृद्धाचा जागीच मृत्यू कुडाळ – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील झाराप-शिरोडकरवाडी येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशीच, देवासाठी फुलं काढायला गेलेले प्रताप वासुदेव कुडाळकर (वय ६०) यांचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. आज सकाळी…

गणेश चतुर्थी – श्रद्धा, आनंद आणि पर्यावरणपूरकता

भारतीय संस्कृतीत गणेश चतुर्थीला अपूर्व महत्त्व आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला विघ्नहर्ता श्रीगणेशाचा जन्म झाला, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे या दिवशी भक्तगण घराघरात तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये गणपती बाप्पाची स्थापना करून उत्सव साजरा करतात. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सण नसून कुटुंब व…

कुडाळ – गोधडवाडी येथील असंख्य नागरिकांचा शिवसेनेत प्रवेश

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ शहरातील गोधडवाडी येथील युवक व महिलांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रवेशकर्त्यांनी आमदार निलेश राणे यांच्या कामावर प्रभावित होऊन हा प्रवेश केल्याचे सांगितले.कुडाळ शहरातील गोधडवाडी येथे मोठ्या प्रमाणावर नागरिक राहतात त्यांच्या…

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा निवजे नं 1 व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओझरवाडी येथील शाळांना शिवसेना शाखाप्रमुख विजय घरत यांच्याकडून वह्यांचे वाटप

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा निवजे नं 1 व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओझरवाडी येथे शिवसेना माजी शाखाप्रमुख मा विजयजी घरत यांचे वतीने विध्यार्थीयांना वह्या वाटप करण्यात आले. यावेळी वेताळ बांबर्ड विभाग प्रमुख नागेश आईर मागास सेल तालुका प्रमुख विजय…

शिवापुर, वसोली,दुकानवाड वासियांनी आमदार निलेश राणे यांची अनुभवली कार्यतत्परता

दुकानवाड ते शिवापूर पर्यंतचे ब्रिज केले सुस्थितीत, ब्रिजवरील सर्व खड्डे बुजविले शिवापुर पर्यंत रस्ता दुतर्फा वाढलेली झाडी साफ करून रस्ता केला मोकळा गेल्या पंचवीस वर्षात प्रथमच श्री गणेशाच्या स्वागतासाठी प्रशासन झाले कार्यरत आमदार निलेश राणे यांनी प्रशासनाकडून करून घेतलेल्या कामाबद्दल…

बांबुळी येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह कुडाळ-सांगिर्डेवाडी येथे सापडला

कुडाळ : बांबुळी येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह कुडाळ-सांगिर्डेवाडी येथील नदीत सापडला. सागर बांबुळकर (वय ३०) असे या तरुणाचे नाव असून, तो १९ ऑगस्टपासून बेपत्ता होता. बांबुळी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील निवृत्त पोलीस पाटील शंकर महादेव बांबुळकर यांचा मुलगा असलेला…

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते साळगाव घाटकर नगर येथील गणेश घाटाचे उद्घाटन

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील साळगाव घाटकर नगर येथील साेनसाखळी गणेश घाटचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख देवदत्त ऊर्फ दत्ता सामंत यांच्या हस्ते धुमधडाक्यात पार पडले. यावेळी शिवसेना महीला जिल्‍हाप्रमुख साै. दीपलक्ष्मी पडते, जिल्हा सचिव दादा साईल, जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी, उपजिल्हाप्रमुख अरविंद…

error: Content is protected !!