Category कुडाळ

गौरव गंगावणे यांना परफॉर्मर ऑफ द मंथ पुरस्कार

कुडाळ : फेब्रुवारी २०२५ मध्ये हेल्थ इन्शुरन्स मधील कामगिरीबद्दल गौरव गंगावणे यांना स्टार परफॉर्मर ऑफ द मंथ म्हणून गौरवण्यात आले. यावेळी मॅग्मा जनरल इन्शुरन्स कंपनीचे रिजनल हेड श्री करण महाराणा सर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.…

नेरूर तर्फ हवेली येथे मृतावस्थेत आढळला बिबट्या

कुडाळ : गुरुवार दिनांक 06.03.2025. रोजी परिमंडळ नेरुर तर्फ हवेली कडील नियतक्षेत्र नेरुर कविलगाव येथील रहिवासी श्री. सुर्यकांत भिकाजी कुंभार यांनी वनपाल नेरुर यांना भ्रमणध्वनीवर करून मृत बिबट्या दिसल्याची खबर दिली. या खबरीच्या अनुषंगाने वनपाल नेरुर त. हवेली यांनी सदर…

सोनावडे तर्फ कळसूली गावचे उपसरपंच योगेश परब यांचा शिवसेना पक्षात जाहिर प्रवेश

कुडाळ : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व माजी जि. प. अध्यक्ष संजय पडते यांच्या प्रमुख उपस्थितीत सोनवडे तर्फ कळसुली गावचे उपसरपंच योगेश परब यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संजय पडते यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात…

भाजपाचे शक्ती केंद्रप्रमुख राकेश नेमळेकर यांचा जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश..

कुडाळ : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा शक्ति केंद्रप्रमुख राकेश नेमळेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. माजी जि. प. अध्यक्ष संजय पडते यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले सदर प्रवेशावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते…

नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या शुभहस्ते लक्ष्मीवाडी येथे मंजूर झालेल्या विकास कामाचे भूमिपूजन

कुडाळ : कुडाळ शहर नगरपंचायतीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 3 लक्ष्मीवाडी येथे मंजूर झालेल्या विकास कामाचे भूमिपूजन नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी माज़ी जि. प. सदस्य संजय भोगटे,तालुकाप्रमुख अरविंद करलकर, शहरप्रमुख रोहित भोगटे,नगरसेविका नयना मांजरेकर, नगरसेविका चांदनी कांबळी,…

चिमणी पाखर डान्स अकॅडमी कुडाळचा नृत्य सन्मान सोहळा 15 मार्च 2025 रोजी

पत्रकार निलेश जोशी यांना जीवनगौरव तर नृत्यांगना मृणाल सावंत यांना विशेष कर्तृत्व पुरस्कार जाहीर कुडाळ : चिमणी पाखर डान्स अकॅडमी कुडाळचा नृत्य सन्मान सोहळा 15 मार्च 2025 रोजी येथील मराठा समाज हॉल येथे सायंकाळी पाच वाजता होत आहे यावर्षी जिल्ह्यातील…

अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

कुडाळ तालुका शिवसेनेची मागणी कुडाळ : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी कुडाळ तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. औरांगजेबाच्या काळात काळात भारताच्या सीमा अफगाणिस्थानपर्यंत पसरल्या होत्या असे वक्तव्य अबू आझमी यांनी केले होते. यावरून…

वेताळ बांबर्डे येथे तलाठी कार्यालयास आग

जुना दस्तऐवज जळून खाक कुडाळ : कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे गावात तलाठी कार्यालयास आग लागली. यात जुना दस्तऐवज जळून खाक झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, काल रात्रीच्या सुमारास कार्यालयात कोणीही नसताना कार्यालयास आग लागली. आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास…

झाराप तिठा मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम

एक हात मदतीचा या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील गरजू व्यक्तींना मदत करून जपली सामाजिक बांधिलकी कुडाळ : झाराप तिठा मित्र मंडळ आपल्या एक हात मदतीचा या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील गरजू व्यक्तींना सलग चार वर्षे मदतीचा हात देत आहेत झाराप तिठा मित्र…

कुडाळ तहसीलदार कार्यालयात सूचना पेटी

तहसीलदार वीरसिंग वसावे यांचा पुढाकार कुडाळ :- तहसील कार्यालयात विविध कामांसाठी नागरिक येत असतात. त्यांच्या प्रशासनाबाबत काही सूचना असतात किंवा काही तक्रारी देखील असतात. त्या तक्रारी आणि सूचना नागरिकांना थेट तहसीलदारांपर्यंत पोहोचवता याव्यात यासाठी कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी आजपासून…

error: Content is protected !!