Category कुडाळ

कुडाळ शहर कात टाकतंय

कुडाळ : कोकण… परमेश्वराच्या जादुई कुंचल्यातून रेखाटला गेलेला अद्भुत कलाविष्कार. याच कोकणाचं बहुगुणी अंग म्हणजे आपलं कुडाळ शहर. शहराच्या एका बाजूस अवकाशाला स्पर्श करू पाहणारा देवाचा डोंगर तर डोंगराच्या पायथ्याशी संथपणे वाहणारी कुडाळवासियांची जीवनदायीनी भंगसाळ नदी. या सर्वांना चार चांद…

चेंदवणच्या स्वयंभू दुग्ध व्यावसायिक सहकारी डेअरी संस्थेचा वार्षिक बोनस व ग्राहकांना किटली वाटप

अध्यक्षा सौ रश्मी देवेंद्र नाईक यांचा यावर्षी 5 पट अधिक बोनस मिळविण्याचा मानस कुडाळ : चेंदवण स्वयंभू दुग्ध व्यावसायिक सहकारी डेअरी संस्थेचा सन 2024-25 वर्षातील रू 18 हजार बोनस अध्यक्षा सौ रश्मी देवेंद्र नाईक यांचे उपस्थित चेंदवण येथे वाटप करण्यात…

तेंडोली गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ पंचायतनचा वार्षिक जात्रोत्सव ५ नोव्हेंबर रोजी

वार्ताहर/कुडाळ तेंडोली गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ पंचायतनचा वार्षिक जात्रोत्सव ५ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमेदिवशी साजरा करण्यात येणार आहे. यनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.५ रोजी सकाळी ८ पासून दर्शन व ओटी भरणे, नवस बोलणे-फेडणे, रात्री ८ वाजता टिपर…

शिवसेना ओबीसी व्हिजेएनटी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्रीधर पेडणेकर यांची शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट

दिल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा कुडाळ : शिवसेना ओबीसी व्हिजेएनटी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्रीधर पेडणेकर यांची शिवसेना ओबीसी व्हिजेएनटी महिला जिल्हाप्रमुख वर्षाताई कुडाळकर यांनी झाराप येथील कार्यालयामध्ये भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना ओबीसी व्हिजेएनटी तालुकाप्रमुख रुपेश पिंगुळकर, महिला…

पणदूर येथून २४ वर्षीय युवक बेपत्ता

१६ जूनपासून कोणताही संपर्क नाही कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पणदूर येथून २४ वर्षीय युवक बेपत्ता असून त्याच्या आईने याबाबत कुडाळ पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सुनील संभाजी जाधव असे त्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुनील संभाजी जाधव…

तुमच्या हातून एकही प्रकल्प पूर्ण झाला नाही; नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर

उबाठा सेनेचे नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या टीकेला चोख उत्तर कुडाळ : गेल्या तीन वर्षांमध्ये तुमच्याजवळ सर्व सत्तास्थाने होती तरीसुद्धा तुम्ही कुडाळमध्ये एकही प्रकल्प सुरू करू शकला नाहीत. यामध्ये तुमचे अपयश दडलेले आहे अशी टीका उबाठा शिवसेनेचे मंदार शिरसाट यांच्यावर नगराध्यक्ष…

शेतकऱ्यांना कशाला त्रास देता ? ७/१२, ८-अ जोडण्यापेक्षा फार्मर आयडी वर नुकसान भरपाई द्या

युवासेना तालुकप्रमुख योगेश धुरी यांची मागणी 🟪 कोकणातील शेतकरी हा कायम पॅकेज पासून वंचित असतो,🟪 तोक्ते वादळाची मदत वगळता मोठं पॅकेज शेतकऱ्याला मिळला नाही🟪 आता अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे वारेमाप नुकसान झाले आहे त्यात आपला शेतकरी पॅकेज पासून वंचीत असतो.🟪 शेतकऱ्याला…

परप्रांतीया व्यक्तीकडून स्थानिक तरुणाचा फिल्मी स्टाईलने पाठलाग

कुडाळ तालुक्यातील पाट येथील घटना कुडाळ : परप्रांतीय व्यक्तीकडून स्थानिक तरुणाचा पाठलाग केल्याची घटना कुडाळ तालुक्यातील पाट येथे घडली. याबाबत निवती पोलिस स्थानकात परप्रांतीय व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुडाळ तालुक्यातील तुळसुली गावातील तरुण…

युवासेना उपजिल्हाप्रमुखपदी चंद्रशेखर राणे यांची नियुक्ती

कुडाळ : युवासेनेच्या उपजिल्हाप्रमुखपदी चंद्रशेखर रामजी राणे यांची आज नियुक्ती करण्यात आली. कुडाळ येथे आयोजित शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात महाराष्ट्राचे उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे,…

युवासेनेच्या कुडाळ – मालवण विधानसभा सोशल मीडिया प्रमुखपदी राजवीर पाटील

कुडाळ : युवासेनेच्या कुडाळ – मालवण विधानसभा सोशल मीडिया प्रमुखपदी राजवीर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुडाळ येथे आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आ. दीपक केसरकर, आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.…

error: Content is protected !!