Category Kudal

कुडाळ – मालवण वस्तीची एस. टी. बस नियमित सुरू ठेवावी

सकाळी ८ वाजता कुडाळ – बससेवा सुरू करावी कुडाळ शिवसेनेची आगार व्यवस्थापकांकडे मागणी कुडाळ : कुडाळ – मालवण वस्तीची गाडी नियमित सुरू ठेवावी. तसेच सकाळी ८.०० वाजता कुडाळ आगारातून कुडाळ – मालवण बससेवा सुरू करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने कुडाळ…

अभिनवनगर व विठ्ठलवाडी येथील धोकादायक गंजलेले लोखंडी पोल बदलले

नगरसेवक मंदार शिरसाट यांचा विशेष प्रयत्न नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या विशेष प्रयत्नाने अभिनवनगर व विठ्ठल वाडी येथील धोकादायक गंजलेले लोखंडी पोल बदलण्यात आले. अभिनव नगर व विठ्ठलवाडी येथे गंजलेले धोकादायक पोल होते व त्या संदर्भात नागरिकांनी नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या…

अवघ्या महाराष्ट्राच्या मनोरंजनासाठी “अवतरली तारका”

सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील व सिंधुकन्या दिक्षा नाईक दिसणार लीड रोलमध्ये नृत्य आशिष प्रोडक्शन प्रस्तुत अवतरली “अवतरली तारका” या गाण्याचा ऑफिशियल व्हिडिओ सर्वत्र प्रदर्शित कुडाळ : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कोरिओग्राफर आशिष पाटील यांच्या नृत्य आशिष प्रोडक्शन प्रस्तुत…

सिद्धेश गावडे अपहरण व मारहाण प्रकरणाचा तो बनाव

वेगळीच माहिती आली समोर उलट आता सिद्धेशवरच गुन्हा दाखल होणार कुडाळ : फ्लॅटच्या भाड्याचे पैसे न दिल्याच्या रागातून आपले अपहरण करून अमानुष मारहाण झाल्याची खोटी तक्रार देणाऱ्या कुडाळ येथील सिद्धेश गावडे याने बनाव रचल्याची धक्कादायक माहिती पोलिसात उघड झाली आहे.…

तो प्रकल्प त्यांच्या उपनगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात मंजूर झाला होता

मग आता मंदार शिरसाट या प्रकल्पाला विरोध का करत आहेत? नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर यांचा थेट सवाल “ज्या प्रकल्पाला आज नगरसेवक मंदार शिरसाट विरोध करत आहेत, तो प्रकल्प त्यांच्या उपनगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात म्हणजेच २०२२ मध्ये मंजूर झाला होता. मग आता ते विरोध…

एमआयडीसी घनकचरा प्रकल्पाला कडाडून विरोध

उपनगराध्यक्ष किरण शिंदे उपोषणात सहभागी ! कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या कुडाळ येथील एमआयडीसीमधील प्रस्तावित घनकचरा प्रकल्पाला आता एमआयडीसीतील रहिवासी आणि उद्योजकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. विशेष म्हणजे, नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांनीही या प्रकल्पाविरोधातील उपोषणात…

संजय पडते यांची कार्यतत्परता शिवसेनेने दिला मदतीचा हात

शिवसेना म्हणेज आश्वासन नाहीतर प्रत्यक्षात मदत कुडाळ : तालुक्यातील सरंबळ गावातील कदमवाडी मधील श्री गणपत सरंबळकर यांच्या घराचे छप्पर नादुरुस्त झाले होते. ही बाब गावातील शिवसेना पदाधिकारी यांनी श्री संजय पडते यांच्याकडे सदर बाब मांडली.पडते यांनी क्षणाचा विलंब न लावता…

चेंदवण हायस्कूल येथे आधारकार्ड अपडेशन कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद

सौ रश्मी नाईक यांचेकडून सर्वांना मोफत कॅम्पचे आयोजन चेंदवण, कवठी, वालावल, चिपी भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद कुडाळ : श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण येथे एकदिवसीय आधारकार्ड अपडेशन कॅम्प सौ रश्मी नाईक यांचेकडून मोफत आयोजित केला याला चेंदवण ,कवठी ,वालावल, चिपी…

व्हिजन ठेवून काम करा – हणमंतराव गायकवाड

हणमंतराव गायकवाड यांचा उद्योजकांना कानमंत्र गायकवाड यांनी उलगडला बीव्हीजीचा प्रवास कुडाळ : तुम्ही जे काम करताय ते सर्वोत्तम कसे होईल त्याकडे लक्ष द्या. तुमची टीम चांगली असली पाहिजे. जगात संधी खूप आहेत. व्हिजन ठेऊन काम करा. एकत्र येऊन काम करा…

कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

विनायक राऊत,अरुण दुधवडकर,वैभव नाईक यांनी केले अभिनंदन कुडाळ : शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये विधानसभाप्रमुख संग्राम प्रभुगावकर (कुडाळ विधानसभा), संपर्कप्रमुख – अतुल बंगे (कुडाळ…

error: Content is protected !!