वेताळ बांबर्डे येथील घटना
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे गावात युवकाने गळफास घेत आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना १५ एप्रिल रोजी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. विजय नारायण कदम असे त्या युवकाचे असून त्याने राहत्या घरी लाकडी वाशाला गळफास घेत आत्महत्या केली. विजय कदम यांचा स्वभाव मनमिळावू होता. परिसरात ते सर्पमित्र म्हणून परिचित होते. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून वेताळ बांबर्डे गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल परुळेकर करीत आहेत.
1
/
109
साहेब तुम्ही मला कारणं सांगू नका; अभिषेक गावडे संतापले #kudal
कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळागोंधळ: कार्यालयातील हालचाल रजिस्टरच गायब ? #kudal
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर अभिषेक गावडे आक्रमक #kudal
रक्षाबंधनाच्या धाग्यासोबत सुरक्षिततेची जबाबदारी; ट्रॅफिक पोलिसांचा उपक्रम
नारळी पौर्णिमेनिमित्त कुडाळ येथे शिवसेनेची भव्य रॅली | निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #kudal
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज | Modi Express | Nitesh Rane #kokanrailway
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज #kokanrailway
कुडाळत डाक विभागाचा जनजागृती उपक्रम; जुनी खाती तपासण्याचे आवाहन #kudal #post
शिक्षणाच्या दुरावस्थेबाबत शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच छेडणार भव्य आंदोलन #education #kudal
महसूल विभाग भ्रष्टाचाराचे कुरण! वैभव नाईकांचा 'शासन आपल्या दारी' आणि सरकारवर थेट हल्लाबोल
1
/
109


Subscribe









