सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – रमा नाईक काल जम्मू – काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक भारतीयांचा मृत्यू झाला. या घटनेचा निषेध करण्यासाठी उद्या गुरुवारी कुडाळ येथे आंदोलन केले जाणार आहे. काल जम्मू – काश्मीर येथील पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून…
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील निरुखे गावच्या श्री. सती देवी मंदिराचा वर्धापन दिन दिनांक २६ एप्रिल २०२५ रोजी साजरा होत आहे. यानिमित्त सकाळी १० वाजता श्री. स्तनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे. रात्रौ. ९.३० वाजता मोरेश्वर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ मोरे, वाडोस…
वेंगुर्ले कुडाळ मार्गावर वाडीवरावडे येथे मध्यरात्री स्विफ्ट कारला अपघात झाला सदर गाडी वेंगुर्लेहून कुडाळच्या दिशेने जात होती असे दिसून येते. MH07AU1900 या स्विफ्ट गाडीची धडक तेथील स्ट्रीट लाईटच्या खांबाला बसून खांब तुटून पडला त्यामुळे स्ट्रीट लाईट देखील खंडित झाली आहे…
अन्य सर्व संशयितांचे मोबाईल पोलिसांच्या ताब्यात कुडाळ : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर अपहरण, हत्या आणि मृतदेह विल्हेवाट प्रकरणी पोलिसांनी सर्व सहाही संशयित आरोपींसह महत्वाचा असा मृत प्रकाश बिडवलकर याचा मोबाईल मिळविण्यात यश मिळविले आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी…
कुडाळ : गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत कुंभारवाडी प्रशालेची विद्यार्थिनी कु. एकता अरविंद करलकर हिने महाराष्ट्र राज्यात पाचवा क्रमांक पटकावला आहे. तिला एकूण १०० पैकी ९२ गुण मिळाले आहेत. या परीक्षेसाठी तिला शिक्षिका ऋतुजा गावडे, अरुणा गोठोसकर, मुख्याध्यापक स्वप्नाली सावंत यांचे…
न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरूर, ता. कुडाळ येथे निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन दिनांक व वेळ: गुरूवार, २४ एप्रिल २०२५, सकाळी ९.०० वाजता स्थळ: न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरूर, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग आयोजक: माजी विद्यार्थी संघ, न्यू इंग्लिश स्कूल…
शिवसेना पक्षाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संपर्क प्रमुख रविंद्र फाटक यांनी कुडाळ नवीन एसटी डेपो मैदानावर येऊन शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार दौरा बाबत पाहणी केली. यावेळी शिवसेना उपनेते संजय आग्रे तसेच शिवसेना उपज़िल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, जिल्हा…
गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षा 2025 मध्ये कु.रुद्र राहुल कानडे कुडाळ तालुक्यात तिसरा तर जिल्ह्यात 14 वा आणि राज्यात 33 वा क्रमांक प्राप्त केला आहे. त्याला पडतेवाडी शाळेच्या शिक्षिका गार्गी नाईक- परब व अनघा मर्गज यांचे मार्गदर्शन लाभले. मांडकुली हायस्कूलचे शिक्षक श्री.…
मुंबई : कोकणी माणूस कधीही संकटात असेल तर त्या कुटुंबासाठी हक्काने धाऊन येणारे कुटुंब म्हणजे राणे कुटुंब… आज पुन्हा एकदा याची प्रचिती आली. नेरूर, देऊळवाडा येथील रहिवासी अर्चना प्रशांत नेरुरकर (सध्या राहणार सर्वोदय नगर रोड, जंगल – मंगल रोड, भांडुप…
💥 आयडियल इलेक्ट्रिक बाईकची भन्नाट ऑफर आकर्षक इलेक्ट्रिक बाईक आता मात्र ₹ ३९९९९/- 📍 आमचा पत्ता : कुडाळ – पाट रोड, कौल फॅक्टरीच्या समोर, पिंगुळी ☎️ संपर्क : 9422596626 / 9420155389 / 9423511222